जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम बेटावर अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यावर धाड टाकण्याची जबाबदारी सोपविली. मात्र, या बेटावर जाण्यासाठी ...