लीसा हेडनने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती. लीसा ने आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३ आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. लीसा 2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. Read More
सोशल मीडियावर सक्रिय असलेले सेलिब्रिटी या ना त्या कारणानं ट्रोल होत असतात. अभिननेत्री लिसा हेडनही सध्या ट्रोल होतेय. पण यावेळी ट्रोलर्सनी लिसाच्या चिमुकल्या मुलांनाही सोडलं नाही. ...
Lisa Haydon dropped a new photo showing her baby bump :प्रेग्नंसीमध्ये 9 व्या महिन्यात बिकीनी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. लीसा हेडन आता दोन मुलांची आई असल्यामुळे मदरहुड एन्जॉय करतेय. ...
मध्यंतरी तिने व्हिडीओ शेअर केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आळसामुळे मी माझ्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना देऊ शकली नाही, असे ती या व्हिडीओत म्हणते आणि मग कॅमेरा तिचा मुलगा जॅककडे वळतो. ...