लीसा हेडनने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती. लीसा ने आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३ आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. लीसा 2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. Read More
Lisa Haydon flaunts baby bump in new photo: 'शौकीन' चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करणारी अभिनेत्री लिसा हेडन तिस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. विशेष म्हणजे लिसा अवघ्या 34 वर्षांची आहे. ...