लिजा रे कॅनेडियन अभिनेत्री व मॉडेल आहे. तिने हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. २००९ साली लिजाला मल्टिपल मिलोमा नावाचा कॅन्सर झाला होता. लिजाने नुकतेच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. सरोगसीमार्फत तिने जॉर्जियामध्ये दोन मुलींना जन्म दिला आहे. Tag please Read More
लिजा आपल्या मुलींचे बालपण एन्जॉय करते. 'सूफी' आणि 'सोलेल' या दोन्ही मुलींची नावे आहेत. आपल्या लाडक्या लेकींचे सगळे क्युट फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. ...
अनेक चित्रपटांत काम करणारी ही अभिनेत्री दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तूर्तास तिचा एक ‘नो फिल्टर फोटो’ फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. ...
साउथ सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित सिनेमा ‘साहो’ नुकताच प्रदर्शित झाला. प्रभासच्या या चित्रपटाची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर तो रिलीज झाला. पण रिलीज होताच एका वादात सापडला. ...