लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लिजा रे

लिजा रे

Lisa ray, Latest Marathi News

लिजा रे कॅनेडियन अभिनेत्री व मॉडेल आहे. तिने हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. २००९ साली लिजाला मल्टिपल मिलोमा नावाचा कॅन्सर झाला होता. लिजाने नुकतेच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. सरोगसीमार्फत तिने जॉर्जियामध्ये दोन मुलींना जन्म दिला आहे. Tag please
Read More
तैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - Marathi News | Actress Lisa Ray Shares Her Twin Daughter Saree Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

खरंतर लिजा आणि जेसन दोघांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे. वयाच्या चाळीशीत या दोघांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला होता. ...

कॅन्सरवर यशस्वी मात करणाऱ्या लिजा रेच्या बोल्ड फोटोंनी आजही सोशल मीडियावर माजते खळबळ - Marathi News | Lisa Ray, who has been successful on cancer, still has a lot of bold photos on social media. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरवर यशस्वी मात करणाऱ्या लिजा रेच्या बोल्ड फोटोंनी आजही सोशल मीडियावर माजते खळबळ