लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

महानुभावांचे साहित्य नाकारून नागपूर विद्यापीठ ज्ञानाची परंपरा नाहीशी करतेय; मान्यवरांचा सूर - Marathi News | Nagpur University is destroying the tradition of knowledge by rejecting the literature of great geniuses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महानुभावांचे साहित्य नाकारून नागपूर विद्यापीठ ज्ञानाची परंपरा नाहीशी करतेय; मान्यवरांचा सूर

Nagpur News नागपूर विद्यापीठाने बी.ए.च्या मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमातून महानुभाव साहित्य ग्रंथाला वगळले आहे. हा ज्ञानाची परंपरा नाहीशी करण्याचा प्रकार असल्याचे मत आद्यग्रंथ लीळाचरित्र एकांक ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केले. ...

भारतात 'या' लोकांनीच जातीयवाद पसरवला; साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत - Marathi News | Bhalchandra Nemade has said that the British spread casteism in India | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भारतात 'या' लोकांनीच जातीयवाद पसरवला; साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ...

पुण्यातील बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | Children's writer from Pune Dr. Children's literature award announced to Sangeeta Barve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा ...

'पाचोळा'ची पन्नाशी: एका बाईशी एकरूप होऊन मी कादंबरी कशी लिहिली याचे मलाच आश्चर्य: रा.रं. बोराडे - Marathi News | 50 yrs of Pachola Novel: I wonder how I wrote Pachola by uniting with a woman: Principal R.R. Borade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पाचोळा'ची पन्नाशी: एका बाईशी एकरूप होऊन मी कादंबरी कशी लिहिली याचे मलाच आश्चर्य: रा.रं. बोराडे

प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी सांगितल्या ‘पाचोळा’च्या प्रसवकळा ...

महेंद्र गायकवाड यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात  - Marathi News | Mahendra Gaikwad's poem in Mumbai University syllabus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महेंद्र गायकवाड यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 

Nagpur News आंबेडकरी आंदोलनातील कार्यकर्ते कवी महेंद्र गायकवाड यांच्या ‘काजव्यांच्या खांद्यावर संगिनी’ या कवितासंग्रहातील ‘पशू’ या कवितेचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. ...

आपला करंटेपणा, राजकारण्यांच्या माजलेपणामुळे हातचा विदर्भ गेला - Marathi News | Due to our currentness, the lowliness of the politicians, the hand was torn apart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपला करंटेपणा, राजकारण्यांच्या माजलेपणामुळे हातचा विदर्भ गेला

Nagpur News फजल अली आयोगाने स्वतंत्र विदर्भ दिला होता. परंतु, आपल्या करंटेपणाने आणि राजकारण्यांना आलेल्या माजामुळे तोंडचा घास पळवला गेल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विकास सिरपूरकर यांनी आज येथे केले. ...

शिवरायांचे 'शब्दस्मारक' लवकरच पूर्ण करणार - ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील - Marathi News | Novelist Vishwas Patil Criticizes State Government Over The Failure To Build Shivaji Maharaj Memorial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवरायांचे 'शब्दस्मारक' लवकरच पूर्ण करणार - ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील

राज्य सरकार बांधणार असलेल्या शिवरायांच्या स्मारकाआधी माझे शब्दस्मारक येणार असल्याचे प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले. ...

समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन निघाले साहित्याचे वारकरी; संमेलनाचे सूप वाजले - Marathi News | 19 th Samarasata samelan in Nagpur; literature fest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन निघाले साहित्याचे वारकरी; संमेलनाचे सूप वाजले

Nagpur News २ व ३ जुलै रोजी पार पडलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ वे समरसता साहित्य संमेलन जेवढ्या थाटात तेवढेच आत्मचिंतनात्मक पाथेय देऊन पार पडले. ...