लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | 19 th Samarasata samelan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Nagpur News देशाला जोडणाऱ्यांना बाजुला सारून देशाची शकले पाडत मानवी मूल्य पायदळी तुडविणाऱ्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला, हे आपले दुर्दैव असल्याची खंत माजी खासदार आणि ‘पांचजन्य’चे संपादक तरुण विजय यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली. ...

समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर - Marathi News | Samarasata Sahitya Sammelan from 2nd july | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत. ...

गांधीनगरीत साहित्य संमेलन ठरलं; आता अध्यक्ष कोण होणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | Akhil Bharatiya Sahitya Sammelan will be held in Gandhinagar Wardha, but who will be the president of sammelan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधीनगरीत साहित्य संमेलन ठरलं; आता अध्यक्ष कोण होणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

या संमेलनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरीही संमेलनाचा अध्यक्ष कोण? याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगायला लागली आहे. ...

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात; साहित्य महामंडळाची घोषणा - Marathi News | the 96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan to be held in wardha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात; साहित्य महामंडळाची घोषणा

हे संमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येईल, असे महामंडळ अध्यक्ष उषा तांबे यांनी सांगितले. ...

कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते, डोळ्यामागील विचारदृष्टी नव्हे:  नितीन गडकरी - Marathi News | Any power can destroy the eyes, not the thinking behind the eyes: Nitin Gadkari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते, डोळ्यामागील विचारदृष्टी नव्हे:  नितीन गडकरी

समाजात अनेक दोष आहेत. हे दूर करायचे असेल तर लोकांचे मन बदलावे लागेल. त्यात साहित्यिक, पत्रकार, कलावंतांची भूमिका महत्त्वाची आहे. ...

सव्वालाख पुस्तकांंचा खजिना, पण वाचकांची संख्या घटल्याने जिल्हा ग्रंथालय पडले ओस - Marathi News | A treasure trove of books in the district library; But with social media making the reading movement slow, the number of readers is declining | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सव्वालाख पुस्तकांंचा खजिना, पण वाचकांची संख्या घटल्याने जिल्हा ग्रंथालय पडले ओस

यवतमाळ जिल्ह्यात ३५३ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी विविध पुस्तकांचे संच आजही कायम आहेत. मात्र, या पुस्तकांना वाचणारी मंडळी कमी झाली आहे. यामुळे ज्ञानसंपदा धोक्यात आल्याचे चित्र आहे. ...

राज्यकर्त्यांच्या ओंजळीने साहित्यिकांनी पाणी पिऊ नये; चित्रपटात प्रोपगंडा, साहित्यामध्ये नको - शरद पवार - Marathi News | Propaganda in film, There should be no propaganda in the literature NCP leader Sharad pawar in 95 Akhil bharatiya sahitya sammelan Udgir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यकर्त्यांच्या ओंजळीने साहित्यिकांनी पाणी पिऊ नये; चित्रपटात प्रोपगंडा, साहित्यामध्ये नको - शरद पवार

उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. ...

चालता-फिरता आहे, बोलवाल तिथे येईन! - Marathi News | Former Marathi Sahitya Sammelan President Laxmikant Deshmukh takes the Interview of Sammelana President Bharat Sasane with on the platform of 'Lokmat' .. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चालता-फिरता आहे, बोलवाल तिथे येईन!

साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांची घेतलेली मुलाखत.. ...