Liz Truss लिज ट्रस उर्फ मेरी एलिझाबेथ ट्रस यांचा जन्म 1975 ला ऑक्सफर्ड येथे झाला होता. लिज यांची आई अण्वस्त्रांविरोधात आंदोलने उभारत होती. शाळेत असताना लिज यांनी तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका साकारली होती. लिज या बोरिस सरकारमध्ये परराष्ट्र सचिव होत्या. थेरेसा मे सरकारमध्ये व्यापार मंत्री असताना त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिला होता. ब्रिटनच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. Read More
Liz Truss mobile phone hacked: ब्रिटन युक्रेन युद्धावरून काय विचार करतोय, त्यांची काय चाल असेल हे पाहण्यासाठी ट्रस यांचा मोबाईल हॅक करण्यात आला होता. ...
ट्रस भलेही आता ब्रिटनच्या पंतप्रधान राहिलेल्या नाहीत. मात्र, केवळ 45 दिवसांच्या आपल्या कार्यकाळानंतर त्यांना आता आयुष्यभरासाठी पेन्शन मिळणार आहे. त्यांना दर वर्षी जवळपास 1 कोटींहून अधिक पेन्शन मिळणार आहे. ...
ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झालं आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेऊन अवघे ४५ दिवस झालेले असताना लिझ ट्रूस (Liz Truss) यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ...
ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झालं आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेऊन अवघे ४५ दिवस झालेले असताना लिझ ट्रूस (Liz Truss) यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ...
ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन (४२ वर्षे) यांची आई तामिळी आहे. त्यांच्या आईचे पूर्वज मॉरिशसमध्ये स्थायिक झाले होते, तर सुएला यांचे वडील गोव्याचे मूळ रहिवासी असून ते केनियातून ब्रिटनमध्ये आले व तिथे स्थायिक झाले होते. ...