लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लिज ट्रस

Liz Truss Latest news , मराठी बातम्या

Liz truss, Latest Marathi News

Liz Truss लिज ट्रस उर्फ मेरी एलिझाबेथ ट्रस यांचा जन्म 1975 ला ऑक्सफर्ड येथे झाला होता. लिज यांची आई अण्वस्त्रांविरोधात आंदोलने उभारत होती. शाळेत असताना लिज यांनी तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका साकारली होती. लिज या बोरिस सरकारमध्ये परराष्ट्र सचिव होत्या. थेरेसा मे सरकारमध्ये व्यापार मंत्री असताना त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिला होता. ब्रिटनच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.
Read More
सुनक यांचाही नंबर? रशियाने ब्रिटनच्या लिझ ट्रस यांचा मोबाईल हॅक केलेला; जगातील बड्या नेत्यांसोबतचे सीक्रेट चॅट लीक - Marathi News | Rishi Sunak's number too? Britain's Liz Truss mobile phone hacked by Russia Putin Agent's; Secret chat leaked on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनक यांचाही नंबर? रशियाने ब्रिटनच्या लिझ ट्रस यांचा मोबाईल हॅक केलेला; बड्या नेत्यांचे चॅट लीक

Liz Truss mobile phone hacked: ब्रिटन युक्रेन युद्धावरून काय विचार करतोय, त्यांची काय चाल असेल हे पाहण्यासाठी ट्रस यांचा मोबाईल हॅक करण्यात आला होता. ...

"लिझ ट्रस यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा"; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde should resign just like Britain Ex PM Liz Truss demands NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लिझ ट्रस यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा"; राष्ट्रवादीची मागणी

"लिझ ट्रस यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा"; राष्ट्रवादीची मागणी ...

Liz Truss फक्त 45 दिवसच राहिल्या पंतप्रधान, आता मिळणार 1 कोटीहून अधिक पेन्शन - Marathi News | Liz Truss has only been Prime Minister for 45 days, now she will get more than 1 crore pension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Liz Truss फक्त 45 दिवसच राहिल्या पंतप्रधान, आता मिळणार 1 कोटीहून अधिक पेन्शन

ट्रस भलेही आता ब्रिटनच्या पंतप्रधान राहिलेल्या नाहीत. मात्र,  केवळ 45 दिवसांच्या आपल्या कार्यकाळानंतर त्यांना आता आयुष्यभरासाठी पेन्शन मिळणार आहे. त्यांना दर वर्षी जवळपास 1 कोटींहून अधिक पेन्शन मिळणार आहे.  ...

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान होणार का? ट्रूसनंतर आता सर्वांच्या नजरा ऋषी सुनक यांच्याकडे - Marathi News | After Liz Truce Indian-origin rishi Sunak is in talks to become the Prime Minister of Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान होणार का? ट्रूसनंतर आता सर्वांच्या नजरा ऋषी सुनक यांच्याकडे

ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झालं आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेऊन अवघे ४५ दिवस झालेले असताना लिझ ट्रूस (Liz Truss) यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ...

Liz Truss : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ यांनी 45 दिवसांतच का दिला राजीनामा? अशी आहे राजीनाम्यामागची Inside Story - Marathi News | Liz Truss: Why British Prime Minister Liz truss resigned within 45 days know about the inside story behind the resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ यांनी 45 दिवसांतच का दिला राजीनामा? अशी आहे राजीनाम्यामागची Inside Story

UK Political Crisis: कुठल्याही ब्रिटिश पंतप्रधानाचा हा सर्वात कमी कार्यकाळ आहे. ...

BREAKING Liz Truss Resignation: ब्रिटनमध्ये पुन्हा सरकार कोसळलं! पंतप्रधान Liz Truss यांचा अवघ्या ४५ दिवसात राजीनामा - Marathi News | Liz Truss resigns as the Prime Minister of the United Kingdom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: ब्रिटनमध्ये पुन्हा सरकार कोसळलं! पंतप्रधान Liz Truss यांचा ४५ दिवसात राजीनामा

ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झालं आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेऊन अवघे ४५ दिवस झालेले असताना लिझ ट्रूस (Liz Truss) यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ...

Video: पंतप्रधानांना ओळखण्यात न्यूज अँकरकडून झाली मोठी चूक, म्हणाली 'हे तर..." - Marathi News | mistake in identifying prime minister of britain liz truss what australian tv news anchor said see video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: पंतप्रधानांना ओळखण्यात न्यूज अँकरकडून चूक, म्हणाली 'हे तर..."

लाईव्ह शो दरम्यान घडला प्रकार, व्हिडीओ झाला व्हायरल ...

लिज ट्रस यांच्या मंत्रिमंडळात दोन भारतीय - Marathi News | Two Indians in Liz Truss' Cabinet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिज ट्रस यांच्या मंत्रिमंडळात दोन भारतीय

ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन (४२ वर्षे) यांची आई तामिळी आहे. त्यांच्या आईचे पूर्वज मॉरिशसमध्ये स्थायिक झाले होते, तर सुएला यांचे वडील गोव्याचे मूळ रहिवासी असून ते केनियातून ब्रिटनमध्ये आले व तिथे स्थायिक झाले होते. ...