Liz Truss लिज ट्रस उर्फ मेरी एलिझाबेथ ट्रस यांचा जन्म 1975 ला ऑक्सफर्ड येथे झाला होता. लिज यांची आई अण्वस्त्रांविरोधात आंदोलने उभारत होती. शाळेत असताना लिज यांनी तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका साकारली होती. लिज या बोरिस सरकारमध्ये परराष्ट्र सचिव होत्या. थेरेसा मे सरकारमध्ये व्यापार मंत्री असताना त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिला होता. ब्रिटनच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. Read More
ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान या थॅचर होत्या. यानंतर जेव्हा ब्रेक्झिटचा निर्णय घेण्यात आला तेव्हा देखील ब्रिटनची पंतप्रधान ही महिला होती, थेरेसा मे. ...