लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

बसच्या गर्दीत कोरोना होत नाही का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल - Marathi News | Isn't there a corona in the bus crowd? Question from MNS MLA Raju Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बसच्या गर्दीत कोरोना होत नाही का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मागणी  ...

Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल - Marathi News | mns sandeep deshpande slams maharashtra government over best crowd | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे.  ...

"सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहणार तरी कशी?, आधी सुविधा द्या मग अपेक्षा करा" - Marathi News | 100 percent attendance of officials in government offices not possible in corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहणार तरी कशी?, आधी सुविधा द्या मग अपेक्षा करा"

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली, त्या भेटीत त्यांनी शासन निर्णयावर नाराजी व्यक्त केली, आणि महासंघाला विचारात न घेतल्याबाबत खेद व्यक्त केला. ...

इम्रान हाश्मीचा 'हरामी' लूक पाहून चाहत्यांची 'नॉटी' कमेंट  - Marathi News | Fans' naughty comment after seeing Imran Hashmi's new look of HARAMI | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्रान हाश्मीचा 'हरामी' लूक पाहून चाहत्यांची 'नॉटी' कमेंट 

किसिंग किलर म्हणून इम्रान हाश्मीची बॉलिवूडमध्ये ओळख बनली आहे. त्यामुळे, इम्रान म्हटलं की चित्रपटात किस सीन आलाच. आता, इम्रानचा आगामी चित्रपट हरामी या चित्रपटात चाहत्यांना काय पाहायला मिळणार ही उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. ...

"मुख्यमंत्र्यांनी ठाणे ग्रामीणच्या अत्यावश्यक सेवेतील कामगारांची केली घोर निराशा" - Marathi News | CM disappoints Thane Rural Essential Services Workers says nandkumar deshmukh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मुख्यमंत्र्यांनी ठाणे ग्रामीणच्या अत्यावश्यक सेवेतील कामगारांची केली घोर निराशा"

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जे कामगार रेल्वे सेवेवरच अवलंबून आहेत त्यांच्यासाठी लोकल थांबे देखील वाढवलेले नसल्याने त्या प्रवाशांची फरफट सुरू आहे. ...

किती काळ लोकल सेवेवर मर्यादा आणणार?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | How long will the local service be limited ?; High Court questions state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती काळ लोकल सेवेवर मर्यादा आणणार?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

सहा महिने उलटले आहेत. आता कोरोनाबरोबर जगायला शिकले पाहिजे. ...

विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक; सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी - Marathi News | Eruption of passengers at Virar station; Demand to start a local for the general public | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक; सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी

तणावपूर्ण वातावरण ...

परीक्षार्थींना रेल्वे प्रवासाची सवलत द्या, मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेची मागणी - Marathi News | Give concession of train travel to the examinees, demand of Shiv Sena to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षार्थींना रेल्वे प्रवासाची सवलत द्या, मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेची मागणी

कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्ष परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा देणे धोकादायक असल्याचे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. परंतू याचिका दाखल करण्यास उशीर झाल्याचे सांगत न्यायालयाने हि मागणी फेटाळून लावली. ...