लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा - Marathi News | The local will have a latemark on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा

सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी / सेमी जलद लोकल मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ...

60 हजार फुकट्यांची एसीतून सैर, दोन कोटींच्या दंडाने फुटला घाम! - Marathi News | 60,000 free walk from AC, two crores fine broke sweat! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :60 हजार फुकट्यांची एसीतून सैर, दोन कोटींच्या दंडाने फुटला घाम!

रेल्वेची कारवाई; दंडाच्या रकमेच्या वसुलीत २५ टक्क्यांची वाढ ...

रेल्वे स्थानकांच्या नव्या नावांवर मुंबईकरांचं म्हणणं काय? - Marathi News | What do Mumbaikars say about the new names of railway stations | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांच्या नव्या नावांवर मुंबईकरांचं म्हणणं काय?

...

आसनगाव वासींद मार्गावर रेल्वे रुळाला तडा - Marathi News | Railway track crack on Asangaon Wasind line | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आसनगाव वासींद मार्गावर रेल्वे रुळाला तडा

मुंबई जाणारी महानगरी एक्सप्रेस आसनगाव स्थानकात प्रवाश्यांसाठी थांबवून घेतल्याचे ते म्हणाले. मात्र कसाराकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ...

बीडच्या तरुणाची लोकलखाली उडी मारून आत्महत्या - Marathi News | Youth of Beed commits suicide by jumping under local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडच्या तरुणाची लोकलखाली उडी मारून आत्महत्या

वाशी स्थानकात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. ...

'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा - Marathi News | Ankita Lokhande terrific accident when she fell from local train some years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा

अंकिताचा झाला होता भयानक अपघात ...

१७ वर्षांपासून सुरू असलेले मेगाहाल थांबवा; रेल्वेमंत्र्यांना प्रवासी संघटनांचे साकडे - Marathi News | Stop the 17-year-old megahal; Complaints of passenger associations to Railway Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१७ वर्षांपासून सुरू असलेले मेगाहाल थांबवा; रेल्वेमंत्र्यांना प्रवासी संघटनांचे साकडे

दोन्ही रेल्वे मार्गांवर सुमारे ७५ लाख रेल्वे प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यापैकी ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी असून, त्यातही ठाणे जिल्ह्यातून सुमारे २१ लाख प्रवासी मुंबईत जातात. ...

डबल हॉल्टव्दारे कल्याण पुढे टिटवाळा, बदलापूरपर्यंत १५ डबा लोकल चालवणे शक्य? - Marathi News | Is it possible to run 15 coaches local to Titwala, Badlapur from Kalyan with double halt? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डबल हॉल्टव्दारे कल्याण पुढे टिटवाळा, बदलापूरपर्यंत १५ डबा लोकल चालवणे शक्य?

अभ्यासकांचा अहवाल, वाढत्या गर्दीवरील नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करा  ...