Bihar Assembly Election 2020 News : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्ती पार्टीचा उल्लेख मतं खाणारा पक्ष असा करत टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मोठे विधान केले आहे. ...
बिहारमध्ये राजद, काँग्रेस यांची स्थिती फार चांगली नसताना भाजप नेते मात्र स्वत:चे स्थान मजबूत करण्यासाठी चिराग यांच्यामार्फत नितीश यांना संपवू पाहत आहेत. त्यामुळे नितीश कुमार काय चाल खेळतात, हे पाहायला हवे. ...