लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
पहिल्याच निवडणुकीत प्रियांका गांधी यांचा वायनाडमध्ये ४ लाख मताधिक्याने विजय - Marathi News | Priyanka Gandhi won in Wayanad by a margin of 4 lakh votes in the first election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच निवडणुकीत प्रियांका गांधी यांचा वायनाडमध्ये ४ लाख मताधिक्याने विजय

वायनाड पोटनिवडणुकीत मिळविले राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठे यश, गांधी कुटुंबीयातील तीन सदस्य संसदेतील सदस्य ...

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली - Marathi News | Parliament Winter Session winter session of Parliament will run from November 25 to December 20; The Union Minister gave the information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन काही दिवसात सुरू होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली. ...

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार - Marathi News | In Nanded Lok Sabha by-election, Congress, BJP, VBA faceoff; Retreat of 'MIM' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार

वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच्या उमेदवाराला म्हणजेच अविनाश भोसीकर यांना पुन्हा संधी दिली आहे. ...

अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात... - Marathi News | Nanded Lok Sabha By Election 2024: BJP announces candidate for Nanded Lok Sabha by-election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...

Nanded Lok Sabha By Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. ...

मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार - Marathi News | Big news! Census likely to be held from next year 2025; Lok Sabha constituencies will have a big impact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार

Census in India: जनगणनेचा १९९१, २००१, २०११ असे दर दहा वर्षांचे चक्र बदलले आहे. २०२५ ला सुरु होणारी जनगणना ही २०२६ पर्यंत चालणार आहे. ...

एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत  - Marathi News | Due to MIM, the tension of Congress has increased in Nanded Lok Sabha by-election  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 

एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

नांदेड, वायनाडसाठी हाेणार पोटनिवडणूक; विधानसभेच्या ४८ जागांसाठीही लढत - Marathi News | By-elections to be held for Nanded, Wayanad; Also fighting for 48 assembly seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नांदेड, वायनाडसाठी हाेणार पोटनिवडणूक; विधानसभेच्या ४८ जागांसाठीही लढत

वायनाड लोकसभा मतदारसंघ व विधानसभांच्या ४७ जागांसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होईल, तर नांदेड लोकसभा मतदारसंघ व केदारनाथ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ...

वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला - Marathi News | Confusion over Waqf Bill again Opposition MPs boycotted the JPC meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला

विरोधी पक्षाच्या खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असून, ही समिती तत्त्वे आणि निकषांनुसार काम करत नसल्याचा आरोप केला आहे. ...