लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक एक्झिट पोल

लोकसभा निवडणूक एक्झिट पोल, मराठी बातम्या

Lok sabha 2019 exit poll, Latest Marathi News

देशात कोणाचं सरकार येणार? महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक आहे. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपणार आहे. यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
Read More
काही जण भावनिक करतात, पक्ष चोरला, चोरला, आम्ही चोरटे आहोत का?; अजित पवार कडाडले - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Ajit Pawar targets Sharad Pawar Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही जण भावनिक करतात, पक्ष चोरला, चोरला, आम्ही चोरटे आहोत का?; अजित पवार कडाडले

Lok sabha Election - बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवारांनी पक्ष चोरला असा आरोप करणाऱ्या टीकाकारांना फटकारलं आहे.  ...

विरोधकांनी केली पराभवाची मानसिक तयारी? - Marathi News | Opponents prepare mental retardation? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी केली पराभवाची मानसिक तयारी?

एक्झिट पोलमुळे अस्वस्थता ...

काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा - Marathi News | NDA ahead of the UPA In the exit polls of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसकडूनही अंतर्गत एक्झिट पोल घेण्यात आले आहे. ...

एक्झिट पोलवरुन भाजपा नेत्यांमध्येच कुजबूज; वाढलेल्या आकड्यांवर व्यक्त केला संशय - Marathi News | BJP politicians Suspicion expressed on the numbers increased in exit poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलवरुन भाजपा नेत्यांमध्येच कुजबूज; वाढलेल्या आकड्यांवर व्यक्त केला संशय

मेरठमधील एका भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने 23 मे रोजी प्रत्यक्षात निकाल येतील तेव्हा भाजपाच्या जागा कमी होतील अशी चिंता व्यक्त केली आहे.  ...

त्यामुळे  चुकीचे ठरू शकतात लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल   - Marathi News | Exit polls of the Lok Sabha elections may be wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यामुळे  चुकीचे ठरू शकतात लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल  

बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला आघाडी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निकालही तसाच लागेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. ...

एक्झिट पोलच्या निष्कर्षात व्यापक तफावत - Marathi News | Extensive discrepancy in exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलच्या निष्कर्षात व्यापक तफावत

अंदाजात विरोधाभास : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला किमान ३४ जागा मिळण्याचा अंदाज ...

एक्झिट पोलसारखे निकाल लागले नाही तर 'हा' असेल भाजपाचा प्लॅन बी - Marathi News | Exit poll 2019 predict return of modi govt bjp still preparing for plan b | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलसारखे निकाल लागले नाही तर 'हा' असेल भाजपाचा प्लॅन बी

देशाच्या राजकारणात तिसरी आघाडी कठीण प्रसंगात होते आणि अशी आघाडी झालीच तर ती जास्त दिवस टिकत नाही हा इतिहास आहे. ...

एक्झिट पोलनंतर गोपाळ शेट्टींना नवी 'ऊर्मी'; २३ मे साठी मागवली २००० किलो मिठाई - Marathi News | Sweet shop workers prepare sweets order by BJP candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्झिट पोलनंतर गोपाळ शेट्टींना नवी 'ऊर्मी'; २३ मे साठी मागवली २००० किलो मिठाई

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे. ...