देशात कोणाचं सरकार येणार? महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक आहे. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपणार आहे. यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. Read More
मतदानोत्तर चाचण्या खऱ्या ठरल्या, तर स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. चुकीच्या ठरल्या, तर शेवटी ते अंदाजच होते, म्हणून दुर्लक्ष करीत अन्य मुद्द्यांकडे चर्चा वळवायची. हा मतदानोत्तर चाचण्यांचाही एक उद्योग बनला आहे. ...
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असून, निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जसजसा निकालाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत आहे. ...
मी मदत करु शकत नाही मात्र शेअर करु शकतो. भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आयेगा तो राहुल गांधी ही असं लिहिलेलं आहे. ...
एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाहीत, असा दावा विरोध पक्ष नेत्यांकडून ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणुकीतील एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार घेत करण्यात येत आहे. ...