लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक एक्झिट पोल

लोकसभा निवडणूक एक्झिट पोल

Lok sabha 2019 exit poll, Latest Marathi News

देशात कोणाचं सरकार येणार? महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक आहे. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपणार आहे. यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
Read More
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या कलांमधून मिळताहेत हे 10 राजकीय संकेत - Marathi News | These 10 political indicators are getting from the exit poles of the Lok Sabha elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या कलांमधून मिळताहेत हे 10 राजकीय संकेत

Exit Poll म्हणजे Exact Poll नव्हे; काँग्रेसने निकालांचे अंदाज फेटाळले - Marathi News | Exit Poll is not an Exact Poll; Congress raise questions on poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll म्हणजे Exact Poll नव्हे; काँग्रेसने निकालांचे अंदाज फेटाळले

2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते. ...

राज्यात भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकणार; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा दावा - Marathi News | BJP-Shiv Sena alliance in the state will win 45 seats; BJP state president's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकणार; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा दावा

एक्झिट पोलच्या माध्यमातून जी काही आकडेवारी येत आहे त्यावरुन भाजपा बहुमतात येणार आणि 300 चा आकडा पार करणार असा विश्वास आहे. ...

एनडीएच्या विजयाचे सर्वच एक्झिटपोल चुकीचे कसे ठरतील; ओमर अब्दुल्लांचा सवाल - Marathi News | Lok sabha Election 2019 all exit polls 2019 can t be wrong says omar abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएच्या विजयाचे सर्वच एक्झिटपोल चुकीचे कसे ठरतील; ओमर अब्दुल्लांचा सवाल

सध्या दाखविण्यात येणारा प्रत्येक एक्झिट पोल खोटा कसा ठरले. टीव्ही बंद करण्याचा आणि सोशल मीडियातून लॉआउट होण्याची वेळ आली आहे. आता फक्त हे पाहायच की, २३ मे रोजी देखील जग तसचं असेल का जस आता आहे, असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे - Marathi News | The agency said that the exit polls were done in lieu of the lie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

२००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते . ...

एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे विरोधी पक्षांची अस्वस्थता वाढली - Marathi News | opposition parties feel uncomfortable due to Exit poll predictions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे विरोधी पक्षांची अस्वस्थता वाढली

एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. ...

Lok Sabha 2019 Exit Poll: एक्झिट पोलप्रमाणे निकाल असतील का? - शिवसेना  - Marathi News | Lok Sabha 2019 Exit poll: Will there be results like exit poll? - Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha 2019 Exit Poll: एक्झिट पोलप्रमाणे निकाल असतील का? - शिवसेना 

जो जनतेचा निर्णय असेल तो आम्ही संपूर्णपणानी नम्रता पूर्वक आणि जी जनतेने जबाबदारी टाकली आहे ती स्वीकारण्याची मानसिकता ठेवून आम्ही स्वीकारू ...

गरज भासल्यास काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार : अखिलेश यादव - Marathi News | Lok Sabha Election 2019 ready to support Congress if needed: Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज भासल्यास काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार : अखिलेश यादव

लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे. ...