इंग्रजीत एक म्हण आहे ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स अॅण्ड डिफिट इज अॅन आॅर्फन.’ लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव होताच राहुलजींना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून धनराज महाले हे निवडणूक खर्चात आघाडीवर राहिले. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. ...
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...
लोकसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी उध्दव ठाकरे कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते. महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश मिळू दे असे साकडे ही त्यांनी त्यावेळी देवीला घातले होते. ...