लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडविण्याची स्टाईल चर्चेची ठरली. कºहाडच्या सभेत तर चक्क शरद पवारांनीच कॉलर उडवून स्टाईलला पोचपावती दिली. सोशल मीडियाने ही कॉलर देशभरात पोहोचविली. राजेंनी स्टाईलने कॉलर उडवून मैदान मारलं; पण लोकांच्या म ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे १९६२ ला दिनकरराव यादव अध्यक्ष झाले. तेव्हा बाळासाहेब माने उपाध्यक्ष, तर सदाशिवराव मंडलिक हे बांधकाम सभापती होते. पुढे यादव हे शिरोळ मतदारसंघातून आमदार झाले; तर माने पाचवेळा व मंडलिक चारवेळा खासदार झाले. याच मंडलिक व माने यां ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या विजयाचे श्रेय अर्थातच नरेंद्र मोदींना दिले गेले. मात्र भजपाच्या या यशामध्ये नरेंद्र मोदींइतकाच वाटा जर कुणाचा असेल तर तो भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा. ...