लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी - Marathi News | then Mahavikas Aghadi will win with a clear majority in the Assembly; Prediction of Yogendra Yadav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात योगेंद्र यादव यांनी दिलेला अंदाज जवळपास खरा निघाला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेबाबत योगेंद्र यादव यांनी भाष्य केले आहे.   ...

नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या - Marathi News | loksabha Election result - What exactly is in this letter given by the President in the hands of Narendra Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या

loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  ...

Maharashtra Farmer : कापूस, साेयाबीन व संत्र्याचे काेसळलेले दर, अन्... अखेर शेतकऱ्यांनी उतरविला सत्ताधाऱ्यांचा रंग - Marathi News | Latest News Impact of farmers' anger on Lok Sabha election results 2024 in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Farmer : कापूस, साेयाबीन व संत्र्याचे काेसळलेले दर, अन्... अखेर शेतकऱ्यांनी उतरविला सत्ताधाऱ्यांचा रंग

Maharashtra Farmers : विशेषत: शेतकऱ्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या काळात हा राेष बाेलून दाखविला नाही. मात्र.. ...

आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न - Marathi News | Loksabha Election Result - If we were not together, would Congress have won so many seats?; Sanjay Raut question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न

loksabha election result - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडी, सीबीआयवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

"नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही" - Marathi News | "Nobody can forget that Nana Patole raised the Congress in the state in difficult times" - Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही"

loksabha election Result - लोकसभेत विजय मिळवणाऱ्या १४ खासदारांच्या सत्कार कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ज्येष्ठ नेत्यांनी कौतुक केले.  ...

'जे घडले, ते अत्यंत चुकीचे...', कंगना रणौत 'थप्पड कांडा'वर नाना पाटेकर स्पष्टच बोलले - Marathi News | 'What happened, it's very wrong', Nana Patekar spoke clearly on Kangana Ranaut slap incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जे घडले, ते अत्यंत चुकीचे...', कंगना रणौत 'थप्पड कांडा'वर नाना पाटेकर स्पष्टच बोलले

''सरकार कोणाचेही येऊ, आम्ही शेतकऱ्यांचे मुद्दे मांडत राहणार आहोत.' ...

रामटेकच्या पराभवाचे खरे व्हिलन बावनकुळेच, महायुतीत वादाची ठिणगी - Marathi News | The real villain of Ramtek's defeat was Bawankule, the spark of controversy in the Grand Alliance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकच्या पराभवाचे खरे व्हिलन बावनकुळेच, महायुतीत वादाची ठिणगी

माजी खासदार कृपाल तुमानेंचा आरोप : अमित शहा यांच्याकडून दबाव आणला ...

"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा" - Marathi News | "Maharashtra Congress State of Thought; Lok Sabha Battle Won Now Lakshya Vidhan Sabha" - Ramesh Chennithala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसनं राज्यातील सर्व नवनियुक्त खासदारांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. त्यात १४ खासदार उपस्थित होते. ...