Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
IND vs NZ 2nd Test Day 1 Live Updates: अश्विनने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का; कर्णधार टॉम लॅथम पायचीत
IND vs NZ: दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, भारताच्या संघात ३ मोठे बदल
ठाणे - टेम्पोच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू; डोंबिवली पूर्वेकडील कावेरी चौकातील घटना
सांगली - घरमालकाच्या मुलाकडूनच भाडेकरूच्या दागिन्यावर डल्ला, साडेसहा लाखांचा ऐवज जप्त, शहर पोलिसांकडून २४ तासांत छडा
बुलढाणा - सोन्याची नाणी देण्याच्या बहाण्याने तीन लाखांना लुटले, आरोपींविरोधात गुन्हा दाखल, वाघळी फाटा येथील घटना
कोकणात महायुतीचे आमदार निवडून येतील; उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास
रत्नागिरीत महायुतीला धक्का; भाजपचे माजी आमदार बाळ माने उद्धवसेनेत
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होणार; सुनील टिंगरेंचा विश्वास
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव माने स्वराज्य पक्षात; परिवर्तन महाशक्तीचे काम करणार
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना
कागलचा श्रावणबाळ पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
हडपसरमध्ये अजित पवार गट; प्रमोद नाना भानगिरेंचा पत्ता कट; चेतन तुपेंना उमेदवारी
'खुर्ची'च्या बेधुंद खेळाचा भन्नाट शोध! यंदा 'लोकमत दीपोत्सव'मध्ये खास काय?; पाहा फोटोंमधून...
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भुमिका घेणार?
विरोधी उमेदवार कोण? यापेक्षा महायुतीचा धनुष्यबाण हेच डोळ्यासमोर ठेवा - गुलाबराव पाटील
"मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
राष्ट्रीय :
बंगला, गाडी, मोफत प्रवास, टोल फ्री, आजपासून २८० नव्या खासदारांना मिळणार या सुविधा
Lok Sabha Session 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी नियोजित आहे. शपथविधीनंतर हे ...
राष्ट्रीय :
संसदेत ज्या रजिस्टरवर नवनियुक्त खासदारांनी स्वाक्षरी केली त्यावर काय लिहिलंय?
महाराष्ट्र :
महायुती सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं पत्र
लोकसभा निवडणुकीच्या निकालात ज्यांना यश मिळालं अशा आमदारांना आणि मंत्र्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ...
गोवा :
जो जीता वही सिकंदर! भाजपालाच आता 'भिवपाची गरज आसा'
ख्रिस्ती समाजाला धर्माच्या बंधनात अडकवून त्यांची बौद्धिक कुवत न समजण्याचा मूर्खपणा भाजपने करू नये. ...
वर्धा :
भाजप निरीक्षकांनी घेतली झाडाझडती; आमदारांशी ‘वन बाय वन’ चर्चा, अंतर्गत कुरघोडी उघड
पराभवाची कारणमीमांसा, पदाधिकाऱ्यांची कानउघडणी. ...
महाराष्ट्र :
"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. ...
राष्ट्रीय :
"यूपीमध्ये विदेशी शक्तींनी निवडणुकीत लावले पैसे; रचला कट, पंतप्रधान मोदी होते मुख्य टार्गेट"
Sakshi Maharaj And Narendra Modi : भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
संपादकीय :
विशेष लेख: RSSने आधी आसूड ओढले, आता मलमपट्टी!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधले वादळ आता शमले आहे. या विषयावर काथ्याकूट होत राहील, असे वाटणाऱ्यांच्या इच्छेवर पाणी पडले. ...
Previous Page
Next Page