लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
राज्यात जागा घटल्या, तरी भाजप करणार मतदारांचे धन्यवाद - Marathi News | in lok sabha election 2024 bjp seats in the state have decreased the party has started moving view of the upcoming elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात जागा घटल्या, तरी भाजप करणार मतदारांचे धन्यवाद

मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे. ...

उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके - Marathi News | BJP Review in UP: Why Voters in Uttar Pradesh Rejected BJP? 40 teams will make reports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके

या 40 टीम राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणे शोधतील. ...

पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा - Marathi News | Next time Robert Vadra will appear in Parliament?; Priyanka Gandhi will contest from Wayanad, Robert Vadra first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा

प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदीय राजकारणात उतरणार असून वायनाडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee meets BJP MP Nagendra Ray alias Anant Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय उलथापालथी घडत आहेत. त्यात आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाजपा खासदाराच्या घरी पोहचल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.  ...

शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | Shiv Sena MP Ravindra Waikar on 'Shivatirth'; Met MNS President Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट

मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीच्या प्रचारात मनसेचे कार्यकर्ते सक्रीयपणे उतरले होते. ...

इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम' - Marathi News | INDIA Alliance offer lok sabha speaker post to TDP, BJP not worried ; know the number game of Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'

Lok Sabha Speaker Post Election - लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी चूरस निर्माण झाली असून विरोधकांनीही अध्यक्षपदाच्या निवडीतून एनडीएत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  ...

देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला? - Marathi News | Devendra Fadnavis firm on his Resignation of Deputy CM post Decision pending at PM Modi Amit Shah about BJP future planning in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?

Devendra Fadnavis, BJP Maharashtra Politics: महायुतीला बसलेला फटका आणि निकालाचा आढावा घेण्यासाठी लवकरच दिल्लीत महत्त्वाची बैठक ...

"...म्हणून मुस्लिमांची कामे करणार नाही"; नाश्ता करुन जा म्हणत खासदाराने व्यक्त केली नाराजी - Marathi News | JDU MP Deveshchandra Thakur expressed displeasure with Yadavs and Muslims in Sitamarhi Lok Sabha constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून मुस्लिमांची कामे करणार नाही"; नाश्ता करुन जा म्हणत खासदाराने व्यक्त केली नाराजी

जेडीयूचे नवनिर्वाचित खासदार देवेशचंद्र ठाकूर सीतामढी लोकसभा मतदारसंघातील यादव आणि मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली. ...