Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
मुंबई - वांद्रे टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांत १ वर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
व्यापार :
नव्या सरकारमध्ये गरिबांसाठीच्या योजनांचे काय? केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुरूच राहण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करणे शक्य होणार नाही हे स्षप्ट झाले आहे. ...
राष्ट्रीय :
"माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही"
Lok Sabha Election Result 2024 And Adhir Ranjan Chowdhury : बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली. ...
सोलापूर :
पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही...
Maharashtra Lok Sabha election results 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयाेगाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह दिले. ...
महाराष्ट्र :
ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते?
Maharashtra Lok Sabha election results 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १४ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे. ...
महाराष्ट्र :
महाराष्ट्रातील नेत्यांनी अन्य राज्यात करून दाखविली कमाल
Lok Sabha Election 2024 : अविनाश पांडेंची उत्तर प्रदेशात, तर तावडेंची बिहारमध्ये महत्त्वाची भूमिका ...
महाराष्ट्र :
विशाल पाटील : वसंतदादा घराण्यातील सहावा खासदार !
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळणारे वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली हाेती. ...
मुंबई :
खासदारकीच्या हॅट्ट्रिकवर असलेले राहुल शेवाळे का हरले?
उद्धव सेनेला मिळालेल्या सहानुभूतीनेही शेवाळेंच्या पराभवात मोठी भूमिका बजावली, असे निरीक्षण आहे. ...
कल्याण डोंबिवली :
गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे
Maharashtra Lok Sabha election results 2024: जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
Previous Page
Next Page