Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
मुंबई - वांद्रे टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांत १ वर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
मुंबई :
...म्हणून वर्षा गायकवाड, अनिल देसाई जिंकले!
शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांत वर्षा गायकवाडांना लीड, उज्ज्वल निकम यांची संधी हुकली ...
महाराष्ट्र :
"निकालाची जबाबदारी माझी; सरकारमधून मला मुक्त करा", उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे देवेंद्र फडणवीसांचे संकेत
Maharashtra Lok Sabha election results 2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात पराभवावर चर्चा करण्यात आली. ...
राष्ट्रीय :
‘इंडिया आघाडी’ तूर्त विरोधकांच्या भूमिकेत, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही
Lok Sabha Election Result 2024 : भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कोणती पदे दिली जातात. त्यानंतरच इंडिया आघाडी पुढील रणनीती आखणार आहे. ...
राष्ट्रीय :
नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन, मित्रपक्षांचे पाठिंब्याचे पत्र
Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती. ...
राष्ट्रीय :
‘इंडिया’कडून ऑफर नाही; एनडीएसोबतच राहणार : चिराग पासवान
बुधवारी सकाळी पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...
उत्तर प्रदेश :
उत्तर प्रदेशात भाजपच्या मित्रपक्षांना मोठा झटका, ६० पेक्षा अधिक लहान पक्षांनी खाल्ला मार
Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात सक्रिय असलेल्या या दोन्ही पक्षांना त्यांच्या समाजाची मते भाजपच्या उमेदवारांना मिळवून देण्यातही अपयश आले आहे. ...
राष्ट्रीय :
जागा १२ च तरी केंद्रात किंगमेकर, नितीशकुमार यांची राहणार मोठी भूमिका
Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला अपयश आल्याने जदयू वाटाघाटीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ...
सातारा :
पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली
काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ ...
Previous Page
Next Page