Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
मुंबई - वांद्रे टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांत १ वर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
राष्ट्रीय :
"नरेंद्र मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल"; संजय राऊतांचे सूचक विधान
Sanjay Raut on Narendra Modi : नरेंद्र मोदी लवकरच सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा सुरु असताना संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. ...
राष्ट्रीय :
निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले
TDP Related Company Stocks : लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत TDP ने मोठी कामगिरी केली आहे. ...
महाराष्ट्र :
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका
loksabha Election Result - मुंबईतील उमेदवारांच्या पराभवानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ...
नागपूर :
पश्चिम नागपूरमध्ये खासदार म्हणून गडकरींनाच पसंती
Nagpur : हिंदी भाषिक मतदारांची यावेळी गडकरींना मिळाली एकतर्फी साथ ...
सातारा :
उदयनराजेंचा चौकार; राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही गुलाल, सातारा लोकसभा मतदारसंघात 'या' दिग्गजांनी केले नेतृत्व
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी चारवेळा नेतृत्व केले ...
चंद्रपूर :
पोस्टल बॅलेटच्या मतदारांची काँग्रेसलाच पसंती
Chandrapur : अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही यावेळी भाजपला नाकारले ...
राष्ट्रीय :
NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?
loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर बहुमत मिळालेल्या एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. ...
राष्ट्रीय :
गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते
Pm Narendra Modi : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या एनडीएच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. ...
Previous Page
Next Page