Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढला थंडीचा कडाका. शहरात १०.८ किमान तापमान तर निफाडला ८.८ अंशपर्यंत पारा मंगळवारी घसरला. या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली.
नाशिक : दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना म्हसरूळला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सकाळी रंगेहात पकडले
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
मुंबई :
“लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका
Congress Reaction On Devendra Fadnavis Statement: भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप होता आणि निवडणुकीची संधी मिळतात जनतेने धडा शिकवला, अशी टीका करण्यात आली आहे. ...
यवतमाळ :
'पोस्टल'मध्येही संजय देशमुखांना मताधिक्य; १३ उमेदवारांपेक्षा 'नोटा' सरस
Yavatmal - Washim Lok Sabha Results 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ५२८० पोस्टल मते ...
रत्नागिरी :
पराभवानंतरही चिपळुणात उद्धवसेनेची मशाल उजळली, विनायक राऊत यांना मिळाले मताधिक्य
शेवटपर्यंत चिपळूण विधानसभा मतदारसंघाची साथ ...
महाराष्ट्र :
"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला
देवेंद्र फडणवीस हे मोठे आणि जिगरबाज नेते आहेत, त्यांनी पळून जावू नये, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. ...
चंद्रपूर :
६० वर्षानंतर चंद्रपूरला मिळाल्या दुसऱ्या महिला खासदार
Chandrapur : १९५१ पासून १२ महिलांनी लढवली लोकसभा निवडणूक ...
सिंधुदूर्ग :
कुडाळ मतदारसंघातील वाढीव मतदानाचा मोठा फायदा महायुतीच्या उमेदवाराला
मतदारांचा राणेंच्या बाजूने कौल : सुसूत्रबद्धपणे केलेल्या प्रचाराने मताधिक्य ...
सिंधुदूर्ग :
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ, विजयाला भक्कम हात
अनंत जाधव सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने नारायण राणे यांना साथ दिल्याने राणेंच्या विजयाला ... ...
कोल्हापूर :
महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारल्यानेच राजू शेट्टींची राजकीय आत्महत्या
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी घातलेल्या पायघड्या धुडकावून ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोच्या घेतलेल्या भूमिकेनेच त्यांची ... ...
Previous Page
Next Page