Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचले आहेत.
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
बीड :
'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय
Beed Lok Sabha Result 2024: अशोक थोरातांच्या तुतारीने बजरंग सोनवणेंचे गणित बिघडवले; मतदान करताना चिन्हावरुन मतदारांचा संभ्रम झाल्याची चर्चा ...
कोल्हापूर :
Hatkanangale Lok Sabha Result 2024: एकनाथ धावले, धैर्यशीलना पावले
भीमगोंड देसाई कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मंगळवारी शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी १३ हजार ३९९ मतांनी विजय मिळवला. ... ...
सोलापूर :
लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या...
सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले ...
महाराष्ट्र :
"फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं": पृथ्वीराज चव्हाण
देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ...
महाराष्ट्र :
मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यात एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक संध्याकाळी होणार आहे. ...
महाराष्ट्र :
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत, CM शिंदे म्हणाले- "पराभवाची जबाबदारी..."
Eknath Shinde on Devendra Fadnavis Resign: मला सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी भाजपा पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यावर एखनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर पूर्व, मध्य विधानसभेत ‘एमआयएम’च किंग!; जलील यांना भुमरे, खैरेंपेक्षा लिड
Aurangabad Lok Sabha Result 2024: ...
महाराष्ट्र :
सांगलीच्या विजयात काँग्रेसचा गुलाल; ठाकरेंच्या उमेदवाराला कसं पाडलं? सगळं सांगितलं
Loksabha Election Result - सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आलेत, मात्र त्यांच्या विजयात काँग्रेसचा मोलाचा वाटा असल्याचं उघडपणे बोललं जातं. या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला ...
Previous Page
Next Page