Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
"जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
मिरजेत उद्धवसेनेकडून तानाजी सातपुते यांना उमेदवारी; शिराळा, जतला भाजपमध्ये तर सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी
कोकणात महायुतीत बिघाडी; बंडखोरी करत भाजपच्या विशाल परबांनी सावंतवाडीतून भरला उमेदवारी अर्ज
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
साडेचार वर्षे या सरकारला लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही का?, शरद पवारांचा सवाल
"लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
"भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचले आहेत.
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
महाराष्ट्र :
भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१४ मध्ये दहा, २०१९ मध्ये ९ जागा जिंकून विदर्भाला भाजपने आपला गड केला. मात्र, यावेळी काॅंग्रेसने दिमाखात कमबॅक करतांना महाविकास आघाडीच्या मदतीने शिंदेसेनेलाही एका जागेवर राेखत आपला झेंडा फडकविला.. ...
कोल्हापूर :
‘कोल्हापूर’, ’हातकणंगले’त ४६ जणांची अनामत जप्त; ‘नोटा’लाच अधिक मते
स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचे डिपॉझिट जप्त ...
छत्रपती संभाजीनगर :
‘जरांगे फॅक्टर’चा महायुतीच्या इतर उमेदवारांना झटका; पण 'भुमरेमामां’ना फायदा
मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघांत जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. ...
महाराष्ट्र :
उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला
Maharashtra Lok Sabha election results 2024: उत्तर महाराष्ट्र हा शिवसेना-भाजप महायुतीचा बालेकिल्ला मानला जात असताना या निवडणुकीवेळी महायुतीतील गोंधळाचा आणि परस्परांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव यामुळे महाविकास आघाडीने लाभ उठविला. ...
मुंबई :
निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार!
Thackeray Group News: उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ...
महाराष्ट्र :
सहानुभूतीच्या लाटेने महाआघाडीला मिळाले बळ; बारामती शरद पवारांचीच
Maharashtra Lok Sabha election results 2024: अजित पवार यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला असून, बारामती शरद पवारांची असल्याचे सिद्ध झाले आहे. ...
कोल्हापूर :
Kolhapur lok sabha result: छत्रपतींनाच मान, धैर्यशील यांचा विजयी बाण
कोल्हापुरात फिफ्टी फिफ्टी यश, सव्वीस वर्षांनंतर काँग्रेसला गुलाल ...
पुणे :
आढळरावांचे पक्षांतर कोल्हेंच्या पथ्यावर, शिरूरमध्ये माजी विरोधात विद्यमान खासदारांचा विजय
शिवाजीराव आढळराव-पाटील यांना १ लाख ४१ हजार मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.... ...
Previous Page
Next Page