लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
गुंतवणूकदार कंगाल, 31 लाख कोटी बुडाले; शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वांत मोठी घसरण  - Marathi News | Investors poor, 31 lakh crore sunk; As soon as the results of the Lok Sabha elections were announced, the stock market saw its biggest fall in four years  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार कंगाल, 31 लाख कोटी बुडाले; शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वांत मोठी घसरण 

मंगळवारच्या दिवसभरामध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे ३१ लाख कोटी रुपये बुडाले. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईचा निकाल इतिहासाला अपवाद, केंद्रात एनडीएची सत्ता, पण... - Marathi News | Mumbai result is an exception to history, NDA power at the center, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा निकाल इतिहासाला अपवाद, केंद्रात एनडीएची सत्ता, पण...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : २०१९ आणि २०१४च्या निवडणुकीत मुंबईकरांनी सहाही जागांवर केंद्रात सत्ता आलेल्या भाजपप्रणित एनडीएच्या पारड्यात टाकल्या होत्या. ...

Lok Sabha Election Result 2024 : "उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय" - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sandeep Deshpande slams Shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय"

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मविआ, महायुतीच्या उमेदवारांनंतर ‘नोटा’लाच सर्वाधिक पसंती - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : After Mahavikas Aghadi, Mahayuti candidates, 'NOTA' is preferred the most | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआ, महायुतीच्या उमेदवारांनंतर ‘नोटा’लाच सर्वाधिक पसंती

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : काही विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षाही अधिक प्रमाण ...

आशिष शेलार आता राजकारण सोडणार का?, सोशल मीडियात रंगली जोरदार चर्चा - Marathi News | Will Ashish Shelar leave politics now?, there was a heated discussion on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार आता राजकारण सोडणार का?, सोशल मीडियात रंगली जोरदार चर्चा

Ashish Shelar : मंगळवारच्या निकालात महाविकास आघाडीने राज्यात ३० जागा जिंकल्या. उद्धवसेनेला ९ जागा मिळाल्या असे नमूद करत अनेकांनी आशिष शेलार यांना ट्रोल केले. ...

Lok Sabha Election Result 2024 : एक्झिट पोल्स पुन्हा फेल, वर्तविलेल्या अंदाजांच्या सरासरीजवळही फिरकले नाहीत प्रत्यक्ष निकाल - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Exit polls fail again, with actual results not even close to the average of predicted forecasts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोल्स पुन्हा फेल, वर्तविलेल्या अंदाजांच्या सरासरीजवळही फिरकले नाहीत प्रत्यक्ष निकाल

Lok Sabha Election Result 2024 : काही एक्झिट पोल्सनी रालोआ या आघाडीला ४०० हून अधिक जागा दिल्या. ...

Lok Sabha Election Result 2024 : १९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का; स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार पराभूत - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : 19 ministers face defeat; Smriti Irani, Raosaheb Danve, Kapil Patil and Bharti Pawar among the losers  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का; स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, भारती पवार पराभूत

Lok Sabha Election Result 2024 : पराभूत मंत्र्यांमध्ये तीन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या परीक्षेत कोणते मंत्री झाले पास, कोणते नापास? - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Which ministers passed the Lok Sabha exam, which failed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेच्या परीक्षेत कोणते मंत्री झाले पास, कोणते नापास?

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे तीन मंत्री जळगाव जिल्ह्याचे आहेत. तेथे जळगाव व रावेर मतदारसंघ येतात. दोन्हींवर भाजपने यश मिळविले. ...