शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये होत आहे काट्याची टक्कर, 56 93 मतांनी काँग्रेस आघाडीवर

व्यापार : Lok Sabha Election Result Stock Market : २० मिनिटांत २० लाख कोटी स्वाहा, कलांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स ४००० अंकांनी आपटला

जळगाव : जळगाव व रावेरसाठी मतमोजणी सुरू, पण मतदान केंद्राबाहेर शुकशुकाट

राष्ट्रीय : Loksabha Election Result: यशस्वी कामगिरी! मोदी लाटेत ज्या राज्यात उडाला धुव्वा, तिथेच काँग्रेस बनली हिरो

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : चाैथ्या फेरी अखेर अकाेल्यातून काॅंग्रेसचे डाॅ़ अभय पाटील ३,३६९ मतांनी आघाडीवर

पिंपरी -चिंचवड : मावळमधून श्रीरंग बारणे यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, वाघेरे ५४ हजार मतांनी पिछाडीवर

कोल्हापूर : hatkanangale lok sabha result 2024: हातकणंगलेत सत्यजीत पाटील यांची आघाडी कायम

राष्ट्रीय : Loksabha Election Result 2024 : उलथापालथ होणार का? 'या' ५ राज्यांनी मतमोजणीदरम्यान वाढवलं BJP चं टेन्शन

जळगाव : रावेर लोकसभा मतदासंघाची मतमोजणी राष्ट्रवादीकडून थांबवली

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी