लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Lok Sabha Elections Result 2024: लोकसभेचा निकाल, अभिनेता रितेश देशमुखचं सूचक ट्वीट: म्हणाला, 'EVM...' - Marathi News | Ritesh Deshmukh s tweet on the day of the Lok Sabha Results 2024 says EVM Every Vote Matters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकसभेचा निकाल, अभिनेता रितेश देशमुखचं सूचक ट्वीट: म्हणाला, 'EVM...'

Lok Sabha Elections Result 2024: निकालाच्या दिवशी रितेश देशमुखचं ट्वीट ...

LokSabha Result2024: साताऱ्यात अखेर कमळ फुलले, उदयनराजेंचीच कॉलर ताठ - Marathi News | BJP candidate Udayanraje Bhosale won in Satara Lok Sabha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी गुलाल उधळला, पण उदयनराजेंनी विजयी मिळवला

..अन् शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे गणित धुळीस मिळालं.  ...

Lok Sabha Election 2024 Result अब की बार, पूर्णच चुकला अंदाज; 'एक्झिट पोल' करणारे 'ॲक्सिस माय इंडिया'चे प्रदीप गुप्ता ढसाढसा रडले! - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result Pradeep Gupta of Axis My India cried after Exit Poll as results defy exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2024 Result अब की बार, पूर्णच चुकला अंदाज; 'एक्झिट पोल' करणारे 'ॲक्सिस माय इंडिया'चे प्रदीप गुप्ता ढसाढसा रडले!

बहुतांश एक्झिट पोल्सने भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. ...

जनतेच्या मनातील संभ्रम दूर करु; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | thane lok sabha election result 2024 clear the confusion in the minds of the people chief minister eknath shinde expressed his belief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जनतेच्या मनातील संभ्रम दूर करु; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

Thane Lok Sabha Election Result 2024 : ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के हे विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ...

Lok Sabha Election 2024 : "आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण...", प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar has reacted on Lok Sabha Election Result 2024  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण...", प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Prakash Ambedkar On Lok Sabha Result 2024 : प्रकाश आंबेडकर यांनी नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले. ...

तिरुवनंतपुरममधून शशी थरुर सलग चौथ्यांदा विजयी; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव - Marathi News | Thiruvananthapuram Result 2024: Shashi Tharoor wins fourth time in a row from Thiruvananthapuram; Defeat of Union Minister Rajiv Chandrasekhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुवनंतपुरममधून शशी थरुर सलग चौथ्यांदा विजयी; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव

Lok Sabha Elections Results 2024: या विजयानंतर शशी थरुर यांनी मतदारांचे आभार मानले. ...

ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला; नरेश म्हस्केंनी केला राजन विचारेंचा पराभव - Marathi News | Lok Sabha Election Results - Naresh Mhaske victory, Rajan Vichare defeat in Thane Lok Sabha Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला; नरेश म्हस्केंनी केला राजन विचारेंचा पराभव

loksabha Election Result - ठाणे मतदारसंघ हा मुख्यमंत्री शिंदेंचा होमग्राऊंड असल्याने या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांना होती.  ...

जालन्यात भाजपाच्या गडाला हादरा; कल्याण काळेंचे समर्थक विजयी गुलाल उधळण्याच्या तयारीत - Marathi News | Jalana Lok Sabha Result 2024: Supporters of Congress Kalyan Kale are preparing to throw victory gulal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यात भाजपाच्या गडाला हादरा; कल्याण काळेंचे समर्थक विजयी गुलाल उधळण्याच्या तयारीत

Jalana Lok Sabha Result 2024: महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच विजयी गुलाल उधळण्याची तयारी सुरू केली आहे.  ...