शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

राष्ट्रीय : Rai Bareli Lok Sabha Result 2024: राहुल गांधी दोनही मतदारसंघातून पुढे, बाजी मारणारच!

पिंपरी -चिंचवड : Maval Lok Sabha Result 2024: 'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात काँग्रेस व भाजपमध्ये काट्याची टक्कर

मुंबई : Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे?

महाराष्ट्र : Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर

सोलापूर : माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले

कोल्हापूर : Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबादच्या तिहेरी लढतीत इम्तियाज जलील आघाडीवर, पहिल्या फेरीचे आकडे जाहीर

महाराष्ट्र : Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर

सोलापूर : दुसऱ्या फेरीत अखेर प्रणिती शिंदे १७ हजार मतांनी आघाडीवर; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर