लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Loksabha Election Result : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा ठरला जायंट किलर  - Marathi News | Latest News Loksabha Election Result 2024 BJP's defeat in Nashik and Dindori Lok Sabha due to neglect of onion issue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loksabha Election Result : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा ठरला जायंट किलर 

Nashik Loksabha Election Result 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष मतपेट्यांमधून दिसून आला.  ...

"बच्चा बडा हो गया"! सुप्रिया सुळेंच्या विजयी आघाडीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले... - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Rohit Pawar's tweet on Supriya Sule's winning lead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बच्चा बडा हो गया"! सुप्रिया सुळेंच्या विजयी आघाडीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले...

Baramati Lok Sabha Result 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील निकाल समोर आले असून खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. ...

उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तब्बल सव्वादोन लाखांची लिड - Marathi News | Osmanabad Lok Sabha Result 2024: Omraje Nimbalkar blast in Osmanabad; A lead of almost two and a half lakhs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तब्बल सव्वादोन लाखांची लिड

Osmanabad Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांची विजयाकडे वाटचाल  ...

अमेठीत स्मृती इराणी यांना मोठा धक्का; काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मांची विजयी आघाडी - Marathi News | Lok Sabha Election 2024 :Big shock to Smriti Irani in Amethi; Congress' Kishorilal Sharma's won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीत स्मृती इराणी यांना मोठा धक्का; काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मांची विजयी आघाडी

काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा 1.26 लाख मतांनी आघाडीवर, प्रियंका गांधींनी केले अभिनंदन. ...

Chandrapur Lok Sabha Results 2024 : प्रतिभा धानोरकर पहिल्याच प्रयत्नात दोन्ही परीक्षा पास; आधी आमदार आणि आता खासदारकीकडे वाटचाल - Marathi News | Chandrapur Lok Sabha Results 2024 : Pratibha Dhanorkar First MLA and now is nerar to become MP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur Lok Sabha Results 2024 : प्रतिभा धानोरकर पहिल्याच प्रयत्नात दोन्ही परीक्षा पास; आधी आमदार आणि आता खासदारकीकडे वाटचाल

Chandrapur Lok Sabha Results 2024 : पतीच्या निधनानंतर न डगमगता कार्य सुरूच ठेवले ...

Lok Sabha Election 2024 : "माझ्या वडिलांनी ३० वर्ष जे काही केलं...", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने मानले आभार - Marathi News | Kaiserganj Lok Sabha Result 2024 BJP candidate from Kaiserganj Karan Bhushan Singh as he leads in the constituency  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"माझ्या वडिलांनी ३० वर्ष जे काही केलं...", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने मानले आभार

Kaiserganj Lok Sabha Result 2024 : भाजप उमेदवार करण भूषण सिंह आघाडीवर.  ...

Amravati Lok sabha Election Result Update: नवनीत राणा पराभवाच्या छायेत? बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली - Marathi News | Amravati Lok sabha Election Result: Navneet Rana in shadow of defeat; Bachu Kadu's candidate DINESH BUB took the decisive votes, BALWANT WANKHADE wining | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत राणा पराभवाच्या छायेत? बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली

Amravati Lok sabha Election Result Update: तिकीटासाठी भाजपात जाऊनही राणा यांना फायदा झाला नसल्याचे समोर येत आहे.  ...

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी धोक्याची घंटा - Marathi News | Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : Alarm bell for BJP leader Ashok Nete | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी धोक्याची घंटा

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचे किरसान यांना ९० हजारांचे मताधिक्क्य ...