शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

गोवा : देशात मोदींची लाट, राज्यात दोन्ही जागा भाजपच्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल

राष्ट्रीय : कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

राष्ट्रीय : 'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक

लोकमत शेती : Weather Update : लोकसभा निवडणूक मतमोजणीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

राष्ट्रीय : कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...

फिल्मी : लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...

आंतरराष्ट्रीय : 'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?

व्यापार : एक्झिट पोलमुळे शेअर बाजार सूसाट..; Reliance, Tata, SBI, LIC, Airtel मालामाल