लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता  - Marathi News | nandurbar lok sabha election result 2024 congress victory in nandurbar maharashtra first result likely to be announced soon | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसने मोठी आघाडी कायम ठेवली आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक' - Marathi News | Lok Sabha Election Results - Congress wins in Maharashtra from one seat to eleven seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक'

Loksabha Election - राज्यातील निकालात जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.  ...

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग' - Marathi News | Baharampur Lok Sabha Result 2024 Yusuf pathan vs ADHIR RANJAN CHOWDHURY Live result  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'

Baharampur Lok Sabha Result 2024 : युसूफ पठाण आघाडीवर. ...

Amravati Lok Sabha Results 2024 : वंचित, बसपा फॅक्टर अमरावतीत फेल - Marathi News | Amravati Lok Sabha Results 2024 : Vanchit, BSP factor failed in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Lok Sabha Results 2024 : वंचित, बसपा फॅक्टर अमरावतीत फेल

Amravati Lok Sabha Results 2024 : बसपाचे कॅडर वोटही निसटले, आंबेडकरांनाही नाकारले ...

Akola Lok Sabha Results 2024 : 16 हजारांची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : Dhotre Getting a lead of 16,000 led to enthusiasm among the BJP workers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : 16 हजारांची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचा आनंद ठरला, औटघटकेचा; काट्याच्या लढतीत प्रथमच अप-डाऊनचा लपंडाव ...

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निम्म्या फेऱ्या पूर्ण; संजय देशमुख ५३,११६ मतांनी पुढे! - Marathi News | yavatmal washim lok sabha election result 2024 half round of vote counting completed sanjay deshmukh ahead leads 53116 votes maharashtra live result | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निम्म्या फेऱ्या पूर्ण; संजय देशमुख ५३,११६ मतांनी पुढे!

Yavatmal- Washim Lok Sabha Election Result 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होत आहे. ...

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय - Marathi News | Ahmednagar Lok sabha Election Result: A big development in Ahmednagar! Sharad PAwar ncp Nilesh Lanke's winning lead; BJP's Sujay Vikhe's left counting center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 Nilesh Lanke vs Sujay Vikhe: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात वारे बदलले आहेत. सुजय विखेंचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे. ...

मुख्यमंत्री शिंदें यांचा संदिपान भुमरेंना फोन, दहाव्या फेरीअखेरही आघाडी कायम - Marathi News | Aurangabad Lok Sabha Result 2024: Chief Minister Shinde calls Sandipan Bhumre, the lead remains even at the end of the tenth round | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री शिंदें यांचा संदिपान भुमरेंना फोन, दहाव्या फेरीअखेरही आघाडी कायम

Aurangabad Lok Sabha Result 2024: महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना १,२४,३१३ मते होती. भुमरे यांच्यापेक्षा ते ७१ हजार ५६८ मतांनी पिछाडीवर होते.  ...