शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

गोवा : कौन बनेगा खासदार? उद्या निकाल; मतमोजणीसाठी २४४१ कर्मचारी तैनात

गोवा : दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा 

गोवा : बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव

महाराष्ट्र : भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत

महाराष्ट्र : “४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत

महाराष्ट्र : “देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

राष्ट्रीय : PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

भक्ती : Loksabha 2024: यंदा ४ जूनचे राजकीय भविष्य शनी महाराजांच्या हाती; होणार मोठी उलथा पालथ!

राष्ट्रीय : महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार, जयराम रमेश यांचा दावा

गोवा : काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब