Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळ्याच्या पडद्याआड
पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
महाराष्ट्राचा सर्वात श्रीमंत उमेदवार; २०१९ ला ५०० कोटी होती, २०२४ ला ५७५ टक्क्यांनी वाढली संपत्ती
निवडणुकीच्या प्रचाराला ग्लॅमरचा तडका; प्रचाराचा बार उडताच फुटणार लाखोंच्या सुपाऱ्या!
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; महापालिकेतील बड्या नेत्याने ४४ वर्षांची साथ सोडली, रवी राजा यांचा राजीनामा
राजकारणातील मोठी घडामोड! देशातील पहिले राज्य, सगळेच आमदार झाले सत्ताधारी; विरोधकच उरला नाही...
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
राष्ट्रीय :
२०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार
Loksabha Election Result 2024 Update: अनेक जागा अशा आहेत जिथे भाजपा १००० च्या आसपासच्या मतांनी आघाडी आहे. या जागा केव्हाही पारडे फिरवू शकतील अशी परिस्थिती आहे. ...
पुणे :
धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का?
पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे..... ...
गडचिरोली :
Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : तिसऱ्या फेरीनंतरही नामदेव किरसान यांचीच आघाडी कायम
Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचे किरसान तीन फेऱ्यांअखेर ८ हजार २३९ मतांनी पुढे ...
उत्तर प्रदेश :
Lok Sabha Election Result 2024: श्रीरामाच्या अयोध्येतच भाजपा पिछाडीवर, कमळ कोमेजले, सपाची सायकल सुसाट
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. एवढंच नाही तर भाजपाने फारमोठा गाजावाजा केले ...
रत्नागिरी :
Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: नारायण राणेंना रत्नागिरीने मारले, मात्र सिंधुदुर्गने तारले
Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: आठव्या फेरीनंतर नारायण राणे १४२४१ मतांनी आघाडीवर ...
नागपूर :
Ramtek Lok Sabha Results 2024 : रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का!
Ramtek Lok Sabha Results 2024 : कॉंग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचे गडावर पहिले पाऊल... ...
सोलापूर :
माढा लोकसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते-पाटील १९ हजार ५५२ मतांनी आघाडीवर
Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी वेगाने चालू आहे. ...
रत्नागिरी :
Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर
Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: विनायक राऊत यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या विनायक लहू राऊत या उमेदवाराने साडेतीन हजारपेक्षा अधिक मते घेतली ...
Previous Page
Next Page