Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
मीरा भाईंदर - नरेंद्र मेहतांना उमेदवारी दिल्याने नाराज भाजपाच्या ३ माजी नगरसेवकांचे राजीनामे
ठाणे - उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाची कारवाई; १७ लाख रुपयांची रोकड जप्त
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा, विराट मालामाल
चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळ्याच्या पडद्याआड
पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
महाराष्ट्राचा सर्वात श्रीमंत उमेदवार; २०१९ ला ५०० कोटी होती, २०२४ ला ५७५ टक्क्यांनी वाढली संपत्ती
निवडणुकीच्या प्रचाराला ग्लॅमरचा तडका; प्रचाराचा बार उडताच फुटणार लाखोंच्या सुपाऱ्या!
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; महापालिकेतील बड्या नेत्याने ४४ वर्षांची साथ सोडली, रवी राजा यांचा राजीनामा
राजकारणातील मोठी घडामोड! देशातील पहिले राज्य, सगळेच आमदार झाले सत्ताधारी; विरोधकच उरला नाही...
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
जळगाव :
दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर
जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे या दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहे. ...
राष्ट्रीय :
Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ
Interesting Facts Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यात मागील निवडणुकीच्या तुलनेनं दुप्पट जागा काँग्रेसच्या वाढताना दिसत आहे. ...
फिल्मी :
मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स
Lok Sabha Election Result 2024: बॉलिवूडची 'क्वीन' आघाडीवर की पिछाडीवर? सेलिब्रिटींचे अपडेट्स काय जाणून घ्या ...
पुणे :
मावळात मतमोजणी धिम्या गतीने, बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर
दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची घोषणा सकाळी १०.१५ वाजता करण्यात आली... ...
बीड :
Beed Lok Sabha Result 2024: बीडमध्ये बजरंग सोनवणेची जोरदार टक्कर; पंकजा मुंडे पिछाडीवर
Beed Lok Sabha Result 2024: जातीय समिकरण चर्चेत आल्याने बीडमध्ये प्रचाराचे वारे फिरले होते. ...
नांदेड :
Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर
Nanded Lok Sabha Result 2024 : दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत कमी मतांचा फरक आहे ...
महाराष्ट्र :
वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर
Varanasi, Amethi Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 live : उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ३५, काँग्रेस ८, सपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. इंडी आघाडीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे. ...
पिंपरी -चिंचवड :
'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर
आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली. त्यानंतर दोन तासांनी पहिल्या फेरीचा निकाल आला.... ...
Previous Page
Next Page