लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
माेदींच्या शपथविधीला तृणमूलचे खासदार जाणार नाहीत - Marathi News | Trinamool Congress MPs will not go to Medi's swearing-in ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माेदींच्या शपथविधीला तृणमूलचे खासदार जाणार नाहीत

Trinamool Congress: आमचा पक्ष नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात सहभागी हाेणार नाही, असे तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.  ...

फक्त २ टक्के वाढलेल्या मतांमुळे जिंकता आल्या ७ जागा, ‘तृणमूल’ला फायदा, तर घटलेल्या मतदानामुळे भाजपला फटका - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result: Only 2 percent increase in votes won 7 seats, 'Trinamool' gains, BJP suffers due to reduced voter turnout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त २ टक्के वाढलेल्या मतांमुळे जिंकता आल्या ७ जागा, ‘तृणमूल’ला फायदा

West Bengal Lok Sabha Election 2024 Result: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली असून, त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. मतदार भाजपपासून दोन टक्के दूर गेल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला आहे. ...

लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव - Marathi News | Lok Sabha Election Result 2024::Lalu's new experiment fails, except for two new faces, all including Kanya Rehini are defeated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव

Lok Sabha Election Result 2024:: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा करिष्मा कामी आला नाही. आरजेडीने बक्सरमधून सुधाकर सिंह आणि औरंगाबादमधून अभय कुशवाह हे नवे चेहरे उतरवले होते. हे दोघे वगळता सर्वच नव्या चेहऱ्यांना दारुण पर ...

जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा - Marathi News | Loksabha Election Result - Commandos in place, 500 CCTV...; Tight security in Delhi ahead of Narendra Modi swearing-in ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा

loksabha Election Result - देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार येणार असून पंतप्रधानासह नव्या मंत्र्‍यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात रंगणार आहे.  ...

निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ - Marathi News | After the Lok Sabha result, the price of land in Amravati city of Andhra Pradesh increased by 50-100 percent, Chandrababu Naidu's dream project will resume. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ

पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला  - Marathi News | If Pankajatai is not elected The body of the youth in the viral video was found  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 

किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी नोंद करण्यात आली आहे. ...

"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार? - Marathi News | Loksabha Election Result- "I don't want to be a minister."; Shrikant Shinde withdrawal from the ministerial race? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून त्यात शिवसेनेच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. ...

...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha Election Results - All India Alliance parties used Bahujan votes only to save themselves - Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. या निकालाचं विश्लेषण करत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.  ...