लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी? - Marathi News | loksabha Election Result - Who will get a chance from Maharashtra in Narendra modi cabinet for upcoming nda government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार याबाबत दिल्लीच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

"शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घ्यायये नाही" : अनिल देशमुख - Marathi News | "Those who left Sharad Pawar should not be taken back" : Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घ्यायये नाही" : अनिल देशमुख

Nagpur : अजित पवार गटातील आमदार संपर्कात ...

श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार - Marathi News | Loksabha Election Result - Give Ministerial post to Shrikant Shinde, Shiv Sena MLAs, MPs demand; CM Eknath Shinde will take decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने ७ खासदार निवडून आणले असून आता एनडीएच्या सरकारमध्ये त्यांना वाट्याला १ मंत्रिपद येणार असल्याची चर्चा आहे. ...

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं... - Marathi News | BJP is the number one party in the Lok Sabha elections Even in Maharashtra says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...

भाजपच्या बैठकीत निवडणुकीतील अपयशाची कारणमीमांसा करताना देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीतही भाजप कसा नंबर एकचा पक्ष ठरला आहे, हे सांगितलं आहे. ...

भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल - Marathi News | Lok Sabha Election Results - Which parties defeated BJP in 201 seats in how many seats? Congress most | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल

loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा काँग्रेसनं दमदार कामगिरी केली असून यावेळी त्यांच्या जागांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. तर भाजपाला जवळपास २०१ जागांवर पराभव सहन करावा लागला.  ...

...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश - Marathi News | Loksabha Election Result -...then the INDIA alliance would have won 9 more seats; Including 4 constituencies in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश

loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत असे अनेक छोटे पक्ष होते, ज्यांनी ना एनडीएला पाठिंबा दिला, ना इंडिया आघाडीत सहभागी झाले. या पक्षांमुळे इंडिया आघाडीचं मात्र ९ जागांवर नुकसान झालं.  ...

गोंदियाचे लाेकाे पायलट स्नेहसिंह बघेल यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | An invitation to the Prime Minister's swearing-in ceremony to the pilot Snehsingh Baghel of Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियाचे लाेकाे पायलट स्नेहसिंह बघेल यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण

रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद : बघेल यांच्या उत्कृष्ट कार्याची घेतली दखल ...

देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..." - Marathi News | Lok Sabha Election Results - Don't blame each other for defeat, Devendra Fadnavis advises Mahayuti leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आढावा घेण्यासाठी भाजपा आमदारांची बैठक पार पडली.  ...