Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
राज्याचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी महासंचालक पदाचा पदभार स्विकारला.
बिहारच्या गायिका शारदा सिन्हा यांचे निधन; कॅन्सरमुळे एम्समध्ये होत्या दाखल
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
"माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात
"....मी एक नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
All
News
Photos
Videos
Lok Sabha Election 2024 Result
FOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
राष्ट्रीय :
"ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut And BJP : संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे. ...
संपादकीय :
सब का साथ, सब की सरकार!
Lok Sabha Election Result 2024 : एकेकाळी ‘विरोधकांच्या मनातले पंतप्रधान’ असलेले नितीश आणि बऱ्याच सरकारांना पाणी पाजलेले नायडूंच्या सोबतीने सरकार चालवण्याचा प्रवास ‘अग्निपथा’वरचाच असेल! ...
संपादकीय :
राज ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल का?
Lok Sabha Election Result 2024 : राज यांच्या सभांना लाखो माणसे जमतात; पण, मते शेकड्यातच पडतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे थोर संगीतकार होते. त्यांच्या या पुत्राला राजकारणाचा सूर पकडता येऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते? ...
राष्ट्रीय :
"४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...
Lok Sabha Election Result 2024 Prashant Kishor And BJP : प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत. ...
संपादकीय :
अयोध्येला कमळ नको, सायकल का हवी?
Lok Sabha Election Result 2024 : स्थानिकांच्या जमिनी घेऊन योजलेल्या अजस्त्र विकासकामांविषयी अयोध्येतल्याच माणसांना वाटू लागलेली चीड हे रामाच्या नगरीत भाजपच्या पराभवाचे खरे कारण आहे! ...
संपादकीय :
तारे-तारकांचा ‘पोलिटिकल’ लखलखाट
Lok Sabha Election Result 2024 : रूपेरी पडद्यावर आणि स्टेडियमवर आपली कला पेश करणारे तारे-तारका आणि क्रिकेटपटूंवर भारतीय जनता ‘तहे दिल’से फिदा असते. ...
संपादकीय :
‘न्यूज’ आणि यू-ट्यूबर्सचे ‘व्ह्यूज’; मोदी समर्थक अन् मोदी विरोधकांचा नवा 'आवाज'
Lok Sabha Election Result 2024 : मोदींचे कट्टर समर्थक आणि कट्टर विरोधक अशा दोन्हीकडे काही यू-ट्युबर्स प्रचंड चर्चेत राहिले, व्हायरल झाले आणि ‘ओपिनियन मेकर’ही ठरले. ...
राष्ट्रीय :
केवळ 0.7 टक्के मते कमी पडली आणि भाजपच्या खात्यातून 63 जागा वजा
Lok Sabha Election Result 2024 : १.७३ टक्के मतांच्या फरकाने काँग्रेसला मिळाल्या दुप्पट जागा ...
Previous Page
Next Page