लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : The story of defeat written by Smriti Irani's 'those' words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी

Lok Sabha Election Result 2024 : सोनिया गांधी उत्तर द्या, ऐका सोनिया... एकेरी उल्लेखाने दुखावली होती मुले ...

ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी - Marathi News | Due to EVM, the opposition's speech is stopped, 'NDA' is a strong coalition government - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

विरोधकांनी लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचे काम केल्याचा पंतप्रधानांचा आरोप ...

अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार! - Marathi News | A leader Devesh Chandra Thakur who spoke fluent Marathi became an MP from Bihar! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!

लता वानखेडे झाल्या खासदार; कृपाशंकरसिंह, अरूप पटनायक पराभूत ...

आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता - Marathi News | What will happen to the RSS agenda due to the coalition government? There is a possibility of obstacles due to the 'Babu factor' in allies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता

आता नवीन सरकारने समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत ठोस पावले उचलावी, अशी संघाची अपेक्षा आहे. मात्र, आघाडी सरकारमुळे भाजप नेत्यांना ही अपेक्षापूर्ती करता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

देशात पुन्हा ‘एनडीए’ पर्व, नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण; एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड - Marathi News | 'NDA' festival again in the country, invitation to Narendra Modi to form the government; Unanimously elected as NDA leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पुन्हा ‘एनडीए’ पर्व, नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण

तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; पंडित नेहरुंच्या विक्रमाशी हाेणार बराेबरी ...

यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम - Marathi News | expectation from new government on UCC, Population Control Act remains high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम

आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार ? : मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता ...

...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी - Marathi News | then Mahavikas Aghadi will win with a clear majority in the Assembly; Prediction of Yogendra Yadav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात योगेंद्र यादव यांनी दिलेला अंदाज जवळपास खरा निघाला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेबाबत योगेंद्र यादव यांनी भाष्य केले आहे.   ...

नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या - Marathi News | loksabha Election result - What exactly is in this letter given by the President in the hands of Narendra Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या

loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  ...