लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं? - Marathi News | big news What did Amit Shah tell devendra Fadnavis about his resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं?

Amit Shah Meeting: अमित शाह यांच्या भेटीनंतर फडणवीस यांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबवणीवर पडल्याचे समजते. ...

विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले... - Marathi News | Will the MNS fight on its own at vidhan sabha?; After the meeting with Raj Thackeray, the leader bala nandgoankar said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतली असून यापुढच्या निवडणुका मनसे लढणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन - Marathi News | Loksabha Election Result - Why is Narendra Modi swearing-in ceremony only on June 9?; There is a connection with the former prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन

Loksabha Election Result - देशात सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून पुढील २ दिवसात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.  ...

ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..." - Marathi News | Congress leader now responded to Narendra Modi remark on EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."

नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरुन केलेल्या टिकेला आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे. ...

शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार... - Marathi News | Stock market breaks June 3 record; Stormy gains for third day in a row, Sensex 76000 par... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...

Share Market News : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार असल्यामुळे शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. ...

मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल - Marathi News | Lok Sabha Election Results - Chandrababu Naidu Can Betray Narendra Modi Like Atal Bihari Vajpayee, BJP is taking a cautious step | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल

loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा देशात एनडीए सरकार येणार असून त्यात चंद्राबाबू नायडू यांची किंगमेकरची भूमिका आहे. ...

NDAच्या सभेत स्टेजवर मानाचं स्थान मिळालेली 'ती' एकमेव महिला कोण? जाणून घ्या... - Marathi News | Who is Anupriya Patel the only lady present on dais Narendra Modi Parliament Central Hall PM post event | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :NDAच्या सभेत स्टेजवर मानाचं स्थान मिळालेली 'ती' एकमेव महिला कोण? जाणून घ्या...

संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये आज NDA च्या सर्व पक्षांची मोठी बैठक झाली. त्यावेळी स्टेजवर अनेक बडे नेते उपस्थित होते. ...

NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद - Marathi News | Narendra Modi | NDA Meeting | Narendra Modi met LK Advani and took his blessings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद

बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीदेखील भेट घेतली. ...