लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
"पुढच्या वेळी याल तेव्हा सगळेच..."; मोदींच्या नावाला समर्थन देत नितीश कुमारांची फटकेबाजी - Marathi News | JDU Nitish Kumar supported the proposal of Narendra Modi name for parliamentary party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुढच्या वेळी याल तेव्हा सगळेच..."; मोदींच्या नावाला समर्थन देत नितीश कुमारांची फटकेबाजी

जेडीयू नेते नितीश कुमार यांनीही संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिलं आहे. यावेळी नितीश कुमार यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह हास्याने भरून गेले. ...

"टाइगर जिंदा है...", NDA सरकारच्या शपथविधीपूर्वी पाटण्यात नितीश कुमारांचे पोस्टर - Marathi News | nitish kumar poster in patna bihar tiger zinda hai jdu nda lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टाइगर जिंदा है...", NDA सरकारच्या शपथविधीपूर्वी पाटण्यात नितीश कुमारांचे पोस्टर

Lok Sabha Election Result 2024 : पाटण्यात लावलेले नितीश कुमारांचे हे पोस्टर चर्चेत आहेत. ...

"NDA महायुती 'सक्ती' नाही, तर 'वचनबद्धता"; राजनाथ सिंह यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर - Marathi News | NDA alliance is not compulsion but it is commitment says Rajnath Singh proposing Narendra Modi as PM Amit Shah Nitin Gadkari Nitish Kumar Chandrababu Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"NDA महायुती 'सक्ती' नाही, तर 'वचनबद्धता"; राजनाथ सिंह यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर

Rajnath Singh on NDA Alliance, Narendra Modi PM Post: NDA तील घटक पक्षांबाबत विरोधी पक्षातील नेतेमंडळींकडून विविध दावे केले जात होते. त्याला राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले. ...

BJP-शिवसेनेची युती फेविकॉलचा जोड, कधीच तुटणार नाही; एकनाथ शिंदेंचा मोदींना जाहीर पाठिंबा - Marathi News | BJP-Shiv Sena alliance Fevicol bond, will never break; Eknath Shinde's support narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP-शिवसेनेची युती फेविकॉलचा जोड, कधीच तुटणार नाही; एकनाथ शिंदेंचा मोदींना जाहीर पाठिंबा

आज दिल्लीतील बैठकीत नरेंद्र मोदी यांची एकमताने NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ...

Chirag Paswan: कंगनाच्या ऑनस्क्रीन हिरोची राजकारणात एन्ट्री; २ वेळा संसद गाजवणारा खासदार ठरतोय 'नॅशनल क्रश' - Marathi News | bihar mp chirag paswan quit bollywood for politics after kangana ranaut movie gets flopped | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या ऑनस्क्रीन हिरोची राजकारणात एन्ट्री; २ वेळा संसद गाजवणारा खासदार ठरतोय 'नॅशनल क्रश'

Chirag Paswan : राजकारणासाठी सोडलं बॉलिवूड, आता तिसऱ्यांदा संसदेत एन्ट्री; कंगनाचा हिरो बनला 'नॅशनल क्रश' ...

बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का - Marathi News | vote percentage increased in beed and bjp pankaja munde defeat in lok sabha election 2024 | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

बीड, परळीने दोघांनाही तारले : आष्टी, गेवराईने पंकजा मुंडेंचे गणित हुकवले ...

शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का? - Marathi News | Lok Sabha Election 2024: In contact with 5-6 MLAs from the Shiv sena Shinde group, Uddhav Thackeray, will Eknath Shinde face a big blow after his defeat in the Lok Sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील ५-६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर शिंदेंना बसणार मोठा धक्का?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते ...

भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण काँग्रेसच्या खासदार डॉ.  शोभा बच्छाव यांच्या भेटीला! - Marathi News | former bjp mp harishchandra chavan meet congress mp dr shobha bachhav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण काँग्रेसच्या खासदार डॉ.  शोभा बच्छाव यांच्या भेटीला!

पक्षांतर करणार असल्याची चर्चा, चव्हाण यांच्याकडून मात्र नकार ...