लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती - Marathi News | Constituent parties in NDA want creamy accounts including Lok Sabha Speakership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती

तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे. ...

पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण - Marathi News | JD(U)'s politics of pressure on BJP in return for support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण

अग्निपथ याेजना मागे घ्या; समान नागरी कायद्यावर पुनर्विचार करा  ...

गडकरींची अशीदेखील हॅटट्रिक; सलग तिसऱ्यांदा ५४ टक्क्यांहून अधिक मतं - Marathi News | Nitin Gadkari Hattrik, More than 54 percent votes for the third time in a election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींची अशीदेखील हॅटट्रिक; सलग तिसऱ्यांदा ५४ टक्क्यांहून अधिक मतं

नागपुरात केवळ सात वेळी विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मते ...

काँग्रेसला धक्का! 'इंडिया' आघाडीतून मोठ्या पक्षाची एक्झिट; दिल्लीत केली घोषणा - Marathi News | AAP to fight Delhi assembly polls on its own, no alliance with Congress: Gopal Rai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला धक्का! 'इंडिया' आघाडीतून मोठ्या पक्षाची एक्झिट; दिल्लीत केली घोषणा

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पुढील रणनीतीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए सातत्याने बैठका घेत आहेत. त्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली इंडिया आघाडीतून एका पक्षाने बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. ...

आदित्य ठाकरेंसाठी विधानसभेची लढाई कठीण; अरविंद सावंतांना वरळीतून किती मते मिळाली? - Marathi News | Loksabha Election Result - In Worli Aaditya Thackeray Constituency Arvind Sawant lead by only 6500 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंसाठी विधानसभेची लढाई कठीण; अरविंद सावंतांना वरळीतून किती मते मिळाली?

लोकसभा निवडणुकीच्या निकालात मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांनी बाजी मारली, परंतु वरळीतील मताधिक्य अत्यल्प झालं. ...

'खटाखट'मुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर 'फटाफट' रांगा; गॅरंटी कार्ड घेऊन महिला पोहचल्या  - Marathi News | Queues of Muslim women outside the Congress office in Lucknow after the Lok Sabha election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खटाखट'मुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर 'फटाफट' रांगा; गॅरंटी कार्ड घेऊन महिला पोहचल्या 

loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या गॅरंटीमुळे कार्यकर्त्यांची पंचाईत झाली.  ...

राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi is misleading investors; Piyush Goyal's counter attack on stock market allegations made by rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार

'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे राहुल गांधी नाराज, त्यामुळेच परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.' ...

अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर; नोटाला २७ मते, १२०० ठरली मते बाद - Marathi News | Congress leading in postal polls in Amravati too; Nota 27 votes, 1200 decided votes out | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर; नोटाला २७ मते, १२०० ठरली मते बाद

गत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. ...