लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi is misleading investors; Piyush Goyal's counter attack on stock market allegations made by rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार

'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे राहुल गांधी नाराज, त्यामुळेच परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.' ...

अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर; नोटाला २७ मते, १२०० ठरली मते बाद - Marathi News | Congress leading in postal polls in Amravati too; Nota 27 votes, 1200 decided votes out | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर; नोटाला २७ मते, १२०० ठरली मते बाद

गत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. ...

बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली? - Marathi News | How many votes did the candidate named Sharad Pawar who contested the election from Baramati get | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?

बारामतीचा बालेकिल्ला राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं असून त्यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला आहे. ...

उत्तर मुंबईत १७ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते; ५ जणांना ५०० मतेही नाहीत - Marathi News | 17 candidates got less than Nota votes in North Mumbai; 5 people don't even have 500 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत १७ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते; ५ जणांना ५०० मतेही नाहीत

उत्तर मुंबईत एकूण १०,३५,७३१ जणांनी मतदान केले. येथून ६ लाख ८० हजार १४६ मते मिळवून भाजपचे पीयूष गोयल विजयी झाले. ...

अजित पवारांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार? - Marathi News | Loksabha Election Result - 5 MLA absent in Ajit Pawar NCP meeting; Will there be a political earthquake again? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?

Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील आमदारांमध्ये द्विधा मनस्थिती पाहायला मिळत आहे. त्यात महायुतीच्या पराभवानंतर अजित पवारांच्या काही आमदारांनी शरद पवार गटाशी संपर्क साधल्याची माहिती आहे.  ...

३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला? - Marathi News | Lok Sabha Election Results - BJP lost 36 seats by a narrow margin | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?

शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप... - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Rahul Gandhi : Share Market : What exactly happened in the share market? Rahul Gandhi accused of the biggest scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...

राहुल गांधींनी थेट मोदी, शाह आणि सीतारामन यांना जबाबदार धरुन जेपीसीची मागणी केली आहे. ...

उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर - Marathi News | Due to the great lead of Maha Aghadi in Osmanabad Lok Sabha, the indicator of the MLAs of Maha Yuti rose | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर

एक मंत्री, चार आमदार असूनही आघाडीला मताधिक्य ...