लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Will Uddhav Thackeray go to NDA again? Jayant Patil was told clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा 'एनडीए'च्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान,या चर्चांवर आमदार जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला? - Marathi News | Lok Sabha election results - TDP likely to get 1 cabinet and 2 state minister posts, formula decided with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?

loksabha Election Result - देशात एनडीएचं सरकार पुन्हा येणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होतंय पण तत्पूर्वी घटक पक्षांच्या मागणीत वाढ झाली आहे. ...

शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप - Marathi News | The biggest scam in the stock market 30 lakh crores rs of people lost Rahul Gandhi serious accusation against narendra Modi amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप

सरकारच्या माध्यमातून ठरवून शेअर मार्केटबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला आणि यासाठी खोट्या एक्झिट पोल्सचा आधार घेण्यात आला, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ...

कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली - Marathi News | Kangana Ranaut was slapped by CISF woman constable at Chandigarh airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत दिल्लीला रवाना झाली होती. त्याचवेळी चंदीगड विमानतळावर हा प्रकार घडला. ...

भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | Loksabha Election Result - BJP MP Narayan Rane met Raj Thackeray at Shivtirtha residence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला असून काही ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.  ...

१३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; मागील निवडणुकीच्या तुलनेत संख्या वाढली ! - Marathi News | Deposits of 13 candidates confiscated; Compared to the previous election, the number increased! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; मागील निवडणुकीच्या तुलनेत संख्या वाढली !

Chandrapur : एकूण मतदानापैकी १६.६ टक्के मतदानाची असते गरज ...

किती आमदार संपर्कात?; जयंत पाटलांच्या एका वाक्याने वाढवली अजित पवारांच्या पक्षाची धाकधूक! - Marathi News | How many MLAs contacted One sentence of Jayant Patal increased the fear of Ajit Pawars party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किती आमदार संपर्कात?; जयंत पाटलांच्या एका वाक्याने वाढवली अजित पवारांच्या पक्षाची धाकधूक!

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षातील संभाव्य इनकमिंगबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. ...

डॉक्टरांनी आरोग्य सेवा द्यावी, दुसरीकडे लुडबूड करु नये - Marathi News | Doctors should provide health care only : Kirsan | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डॉक्टरांनी आरोग्य सेवा द्यावी, दुसरीकडे लुडबूड करु नये

Gadchiroli : नामदेव किरसान यांचे एका दगडात अनेक पक्षी ...