लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Maharashtra Lok Sabha election results 2024: विरोधकांनी जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला - अरविंद सावंत - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Opponents poured money like water to win - Arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांनी जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला - अरविंद सावंत

Maharashtra Lok Sabha election results 2024: मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. ...

नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली - Marathi News | Nitish Kumar's JDU has finally declaire stand; Agniveer, CAA should be re considered, the original demand special bihar was also put in talk Lok sabha NDA Politics narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली

Lok sabha Politics: जदयूने अखेर आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: पारडे होते जड तरीही बीडमध्ये पराभव का? पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Results 2024: Due to Pankaja Munde's narrow defeat, six Mahayutti MLAs are now on the gas, beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी निसटता पराभव केला. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: राज्यातील ४८ खासदारांपैकी २६ खासदार मराठा, तर ९ ओबीसी - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Out of 48 MPs in the state, 26 MPs are Marathas, while 9 are OBCs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४८ खासदारांपैकी २६ खासदार मराठा, तर ९ ओबीसी

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: पवार घराण्याचा विजयातही तिसरा पराभव; चार पिढ्यांचा राजकारणात वावर - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Pawar family's third defeat even in victory; Four generations in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार घराण्याचा विजयातही तिसरा पराभव; चार पिढ्यांचा राजकारणात वावर

Maharashtra Lok Sabha election results 2024 : आजवर तीन पराभव पवार कुटुंबीयाच्या सदस्यांचे झाले आहेत. त्यात मंगळवारी लाेकसभेच्या निकालात सुनेत्रा पवार यांची भर पडली. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे..."; भाजपाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Chitra Wagh Slams Sanjay Raut Over Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे..."; भाजपाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Chitra Wagh And Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ...

“शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करायला सर्वच एकत्र, उद्या माझी वेळ येईल”: चंद्रहार पाटील - Marathi News | chandrahar patil shared opinion on social media after lost sangli lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करायला सर्वच एकत्र, उद्या माझी वेळ येईल”: चंद्रहार पाटील

Chandrahar Patil News: चंद्रहार पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

जागे व्हा! आम आदमी पार्टीला इशारा, पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत रणनीती आखण्याचे आव्हान - Marathi News | Wake up! A warning to the Aam Aadmi Party, a challenge to strategize in next year's assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागे व्हा! आम आदमी पार्टीला इशारा, पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत रणनीती आखण्याचे आव्हान

Lok Sabha Election Result 2024 : ‘आप’ने दिल्लीत काँग्रेससोबत युती केली आणि ती सातपैकी चार लोकसभा जागांवर लढली. ...