लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
लोकसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंचा किरण मानेंना फोन; अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "त्यांचे दोन मिस्ड कॉल्स..." - Marathi News | uddhav thackeray praises kiran mane after loksabha election result 2024 actor shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंचा किरण मानेंना फोन; अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "त्यांचे दोन मिस्ड कॉल्स..."

लोकसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी किरण मानेंना फोन केला होता. याबाबत अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : मोदी यांचे ५० देशांकडून अभिनंदन, भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Narendra Modi congratulated by 50 countries, emphasized on strengthening ties with India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी यांचे ५० देशांकडून अभिनंदन, भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयाबद्दल मोदी यांचे जगातील विविध देशांतल्या ५० नेत्यांनी अभिनंदन केले आहे.  ...

Lok Sabha Election Result 2024 : भाजप ‘इंडिया’वर भारी, इंडिया आघाडीने २३४ तर भाजपने जिंकल्या २४० जागा - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : BJP heavy on 'India', India Aghadi won 234 seats while BJP won 240 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप ‘इंडिया’वर भारी, इंडिया आघाडीने २३४ तर भाजपने जिंकल्या २४० जागा

Lok Sabha Election Result 2024 : भाजपला सर्वाधिक यश मिळाले ते देशाच्या मध्यवर्ती भागात. पश्चिमेकडील गुजरातपासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशात भाजपला दमदार यश मिळाले. ...

सर्व बड्या नेत्यांची साथ तरीही पल्लवी धेंपे हरल्या कशा? - Marathi News | why did pallavi dempo lose the support of all the big leaders in goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्व बड्या नेत्यांची साथ तरीही पल्लवी धेंपे हरल्या कशा?

फुटीर आमदारही भाजपला जास्त मते देऊ शकले नाहीत ...

अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब! 'त्या' व्हायरल ट्वीटवर सोनू निगमचं स्पष्टीकरण, म्हणतो- "मला आश्चर्य वाटतं..." - Marathi News | sonu nigam breaks silence on viral tweet of ayodhya ram mandir on loksabha election result said i quit twitter 7 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब! 'त्या' व्हायरल ट्वीटवर सोनू निगमचं स्पष्टीकरण, म्हणतो- "मला आश्चर्य वाटतं..."

सोनू निगम नावाचं अकाऊंट असणाऱ्या एका दुसऱ्याच व्यक्तीचं ट्वीट व्हायरल झालं होतं. यामुळे सोनू निगमला ट्रोल करण्यात आलं होतं. आता त्याने यावर मौन सोडत स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा महाराष्ट्रात फडणवीसांवर; आणखी खूप काही पाहायचंय" - Marathi News | Sanjay Raut slams Devendra Fadnavis after resign tragedy saying he will face turmoil Lok Sabha Election Result 2024   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा महाराष्ट्रात फडणवीसांवर; आणखी खूप काही पाहायचंय"

Sanjay Raut on Devendra Fadnavis Resign: "महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा नाश देवेंद्र फडणवीस या वृत्तीने केला", असेही संजय राऊत म्हणाले. ...

नेत्यांचे पक्षांतर रुचले नाही; सासष्टीत मतदारांनी टाळली विभागणी - Marathi News | defection of the leaders did not interest them aggrieved voters avoided division in goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेत्यांचे पक्षांतर रुचले नाही; सासष्टीत मतदारांनी टाळली विभागणी

ज्यांनी पक्षांतर करून भाजपला जवळ केले, त्या नेत्यांनाही मतदारांनी आपली जागा दाखवून दिली. ...

फोंडा तालुक्यात काँग्रेसची आश्चर्यकारक मुसंडी; बॅनर, प्रचाराशिवाय मिळाला चांगला 'हात' - Marathi News | surprising voting for congress in ponda taluka in goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा तालुक्यात काँग्रेसची आश्चर्यकारक मुसंडी; बॅनर, प्रचाराशिवाय मिळाला चांगला 'हात'

भाजपला भरघोस मते ...