लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Lok Sabha Election Result 2024 : "मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 75 countries congratulate Narendra Modi and alliance for their third time victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय नोंदवला म्हणून जगभरातील ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेसेज पाठवले आहेत. ...

Lok Sabha Election Result 2024 : मंडल-कमंडल २.० ची सुरुवात  - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Start of Mandal-Kamandal 2.0  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंडल-कमंडल २.० ची सुरुवात 

Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीतल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे निकट भविष्यात 'जात की धर्म' या प्रश्नातून उभा राहणारा अंतर्विरोध समोर येईल! ...

Lok Sabha Election Result 2024 : धक्का : भाजप संघाला शरण जाईल? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Shock: Will BJP Surrender to Sangh? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धक्का : भाजप संघाला शरण जाईल?

Lok Sabha Election Result 2024 : राक्षसी बहुमत मिळविण्याच्या लालसेने भाजपच्या प्रतिमेचा बळी देण्यात आला, याबद्दल संघ नाखुश आहे. ...

"अनेकांनी काँग्रेसला संपवायचा प्रयत्न केला पण.."; रितेशने शेअर केलेला विलासरावांचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | riteish deshmukh share video of father vilasrao deshmukh after loksabha election 2024 result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अनेकांनी काँग्रेसला संपवायचा प्रयत्न केला पण.."; रितेशने शेअर केलेला विलासरावांचा व्हिडीओ चर्चेत

लोकसभा निवडणूक निकालानंतर रितेशने शेअर केलेला विलासराव देशमुख यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय (riteish deshmukh, vilasrao deshmukh) ...

Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड मोदी : डाउन, बट नॉट आउट! - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Brand Modi: Down, but not out! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रॅण्ड मोदी : डाउन, बट नॉट आउट!

Lok Sabha Election Result 2024 : आज धक्का बसला असला, तरी स्वपक्षाला २४० पेक्षा जास्त जागा मिळवून देण्याचा करिश्मा नरेंद्र मोदींनी सलग तीनवेळा करून दाखवलेला आहे, हे विसरता येणार नाही! ...

Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड राहुल : ‘मोहब्बत की दुकान’ चलने लगी! - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Brand Rahul: 'Mohabbat Ki Dukan' started! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रॅण्ड राहुल : ‘मोहब्बत की दुकान’ चलने लगी!

Lok Sabha Election Result 2024 : या साध्या माणसाचं राजकारणात काही काम नाही, असं देशातल्या अनेक लोकांना वाटत असे. तिथून फार मोठा पल्ला हा माणूस ‘चालून’ आला आहे, हे निश्चित! ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: महाराष्ट्रात भाजपच्या नशिबी फटाक्यांऐवजी फटके का आले? - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Why did the fate of BJP in Maharashtra come with blows instead of fireworks? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात भाजपच्या नशिबी फटाक्यांऐवजी फटके का आले?

Maharashtra Lok Sabha election results 2024: अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी दिल्याने असलेली नाराजी भोवली हे ते ज्या पद्धतीने जोरदार आपटले त्यावरून दिसतेच. भाजपला हा दिवस पाहावा लागण्याची एक नाही बरीच कारणे आहेत. ...

सरकार स्थापन होताच शेअर बाजारात चढ-उतार थांबणार - Marathi News | As soon as the government is established, the ups and downs in the stock market will stop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार स्थापन होताच शेअर बाजारात चढ-उतार थांबणार

येत्या काही दिवसांत बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर हा गोंधळ थांबेल व बाजाराला पुन्हा गती मिळू शकते.  ...